शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: मंगळवार, 23 एप्रिल 2013 (18:28 IST)

बेंगळुरूची टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक (२६३) धावसंख्या

FILE
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम नोंदवण्यासोबतच आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा २४६ धावांचा विक्रमही मागे टाकत त्यांनी विक्रमी २६३ धावसंख्या नोंदवली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये हा विक्रम श्रीलंकेच्या (२६०) नावावर होता.