testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शास्त्रीय संगीत श्रवण केल्यास सुधारते मेंदूचे कार्य

Last Modified शुक्रवार, 10 एप्रिल 2015 (12:44 IST)
दररोज वीस मिनिटे ऐकल्यास मेंदूचे कार्य सुधारते, अध्ययन व स्मृती यांच्यात चांगला फरक दिसून येतो असे संशोधनात दिसून आले आहे. शास्त्रीय संगीताने मेंदूतील ‘डोपॅमाईन’ हे रसायन स्त्रवण्यास ज्या जनुकांची मदत होत असते त्यांचे कार्य सुधारते तसेच त्याचे वहन व्यवस्थित होते. मेंदूतील जे संदेशवहन न्यूरॉन्सच्या सिनॅप्ससिस सर्किटमार्फत चालू असते त्यामुळे अध्ययन सुधारते व स्मृती वाढते, तसेच मेंदूचा र्‍हास करणार्‍या जनुकांना लगाम बसतो. संगीत अध्ययनाशी संबंधित काही जनुके असतात, त्याचबरोबर काही पक्षी गोड गातात, त्यांच्यातही ही किमया जनुकांनी साधलेली असते. त्यांच्या अनेक प्रजातीत संगीत आकलनाची प्रक्रिया उत्क्रांत होताना दिसते.
संगीत आकलन हे मेंदूचे सर्वात अवघड कार्य असते व ते न्यूरॉन्समधील व शारीरिक बदलांमुळे शक्य होत असते. असे असले तरी संगीताचा मानवी मेंदूवर होणारा परिणाम तपासण्यात आला नव्हता. शास्त्रीय संगीताने जनुकांचे आविष्करण सुधारते, जे संगीत जाणतात किंवा जाणत नाहीत तरी ऐकतात त्यांनाही त्याचा सारखाच फायदा होतो. डब्ल्यूए मोझार्टच्या व्हायोलिन संगीत मैफली एनआर 3, जी मेजर, के 216 या वीस मिनिटांच्या आहेत, पण त्या ऐकल्याने डोपॅमाईनचे स्त्रवण वाढते. स्मृती वाढते तसेच मेंदूतील सिनॅप्सिस नावाची न्यूरॉन सर्किटस् (मंडले) चांगली काम करतात.

पार्किन्सन आजार ज्यांना असतो त्यांच्यात सायन्युक्लेन अल्फा नावाचे जनुक महत्त्वाची भूमिका पार पाडते, ते मेंदूच्या एका विशिष्ट जोडणीच्या भागात असते. त्याच्या अतिक्रियाशीलतेने व उत्परिवर्तनाने हा रोग होतो, पण या जनुकामुळेच पक्षी संगीताचे आकलन करून घेऊ शकतात व संगातीच्या आकलनाशी त्याचा जवळून संबंध आहे.


यावर अधिक वाचा :

प्रभावशाली व्यक्तींमध्ये यंदा मोदी नाही

national news
अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम मासिकाने जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये यंदा पंतप्रधान ...

सीबीएसई बोर्ड: टायपींगमधील चुकीमुळे विद्यार्थ्यांना २ गुण

national news
‘सीबीएसई’ बोर्डाच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेत बोर्डाने केलेल्या टायपींगमधील चुकीमुळे ...

सरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाचा प्रस्तावाची मागणी

national news
देशाच्या सरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणण्याची मागणी करत काँग्रेससह सात ...

कुलर जपून वापरा, वीज अपघात टाळा

national news
उन्हाळा सुरू होताच उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घर, दुकान, कार्यालये व जवळपास प्रत्येक ...

हापूस आंबा हा फक्त कोकणचाच, हापूसला स्वतंत्र पेटंट

national news
हापूस हा फक्त कोकणचाच… यावर मुंबईतील इंडियन पेटंट कार्यालयातील सुनावणीत शिक्कामोर्तब ...

फेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार

national news
फेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...

जीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स

national news
जीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...

माहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न

national news
फेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...

व्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात

national news
व्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...

डिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ, फाइल्स परत मिळवता ...

national news
आता व्हॉट्स अॅपने आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता युजर्सना त्यांच्याकडून ...