Widgets Magazine
Widgets Magazine

15 सेकंदात 50 अंडी फस्त (Video)

50 eggs

अनेक लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी वाट्टेल ते करण्यास तयार असतात. हे करताना प्रसंगी जीवावर बेतण्याची शक्यता असते. तरीही ते अशा प्रसंगांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियाच्या काळात तर हे अधिकच सोपे बनले आहे. यायाच प्रत्यय नुकताच चीनमध्ये आला. यामध्ये एका तरूणाने अवघ्या 15 सेकंदांत 50 अंडी खाण्याचे धाडस दाखवले.
 
50 अंडी ती सुद्धा अवघ्या 15 सेकंदांत फस्त केली, हे काहीसे न पटणारे असले तरी असे धाडस चीनमधील एका तरूणाने केले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो तरूण कच्ची अंडी फोडून पीत होता. त्याने केवळ 15 सेकंदांत तब्बल 50 अंडी गट्टम केल्याचे या व्हिडिओत दिसते.
50 अंडी फोडून त्यातील पातळ पदार्थ मोठ्या पाच मगमध्ये ठेवण्यात आले होते. या महाभागाने अवघ्या 15 सेकंदांत सर्वच्या सर्व 5 मग एकापाठोपाठ रिकामे केले. या संबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलेला असून आतापर्यंत लाखों लोकांनी तो पाहिला आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आज-काल

news

बहुतांश सेल्फी देखावा करणारे

आघाडीचे सोशल माध्यम इंस्टाग्रामवरील अर्ध्याहून अधिक सेल्फी हे स्वत:च्या रूपाचा देखावे ...

news

डॉक्टर्स डे स्पेशल : आरोग्यमयी नाशिकसाठी आता क्लारा रेजूवनेशन

शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य. ...

news

वयस्कर पित्याची मुले निघतात तल्लख बुध्दीचे

वयस्कर पित्याच्या पोटी येणारी अपत्ये अधिक बुध्दीने तल्लख निघण्याची शक्यता असते. आपल्या ...

news

15 हजार लोकांचे प्राण घेऊ शकते सोनेरी बेडकाचे विष

विषारी जीव म्हटले की आपल्या कल्पनेची धाव सापाच्या पुढे जात नाही. मात्र, जगात अन्यही अनेक ...

Widgets Magazine