testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Disposable penis creature – Sea Slug : हे आहे रंगीन जातीचे गोगलगायी (Snails)

Sea Slug
या जीव जवळ आहे डिस्पोझेबल पेनिस- आपल्या जीवनकाळात बर्‍याच वेळा उगवतो नवीन लिंग
: जीव जंतूचे सेक्स व्यवहार मनुष्याच्या तुलनेत फारच अवघड आणि आश्चर्यचकित करणारे असतात. आम्ही तुम्हाला सांगत आहोत असे जलीय जीव जे सेक्स केल्यानंतर आपल्या पेनिसचा त्याग करून देतो आणि परत 24 तासात दुसरा पेनिस उगवून त्याने सेक्स करू शकतो. असे तो बर्‍याच वेळा करू शकतो म्हणून वैज्ञानिकांनी त्याच्या पेनिसला ‘डिस्पोझेबल पेनिस’असे नाव दिले आहे. तसे तर दुसर्‍यांना लिंग उगवण्याची क्षमता बर्‍याच जिवांमध्ये आढळून आली आहे पण आतापर्यंत हा एकमात्र असा जीव आहे जो दुसर्‍यांदा उगावणार्‍या लिंगाने मैथुन करू शकतो. तर या जीवाबद्दल थोडे जाणून घेऊ.

हे आहे रंगीन जातीचे गोगलगायी (Snails)
खार्‍या पाण्यात राहणारे गोगलगायीचे यौन व्यवहार फारच किचकट आणि रहस्यमयी असते पण क्रोमोडोरिस रेटिकुलाटा नावाच्या रंगीन प्रजातीच्या गोगलगायीने वैज्ञानिकांना आश्चर्यचकित केले आहे.

शोधकर्तांना असे आढळले की क्रोमोडोरिस रेटिकुलाटा आपले लिंग स्वत: वेगळे करू शकतो, दुसर्‍यांदा उगवू शकतो. त्यांचे मानणे आहे की हा पहिला असा जीव आहे जो नवीन उगावणार्‍या लिंगाने सारखे मैथुन करू शकतो. रॉयल सोसायटीचे जर्नल बायोलॉजी लेटर्समध्ये वैज्ञानिकांनी याला ‘डिस्पोझेबल पेनिस’चे नाव दिले आहे.

नर आणि मादा
नवीन लिंग तयार करण्याआधी या समुद्री गोगलगायीचे यौन जीवन फारच अवघड होऊन जात. या सर्व जलचरांना रंगीन गोगलगायींची न्यूडीब्रांच प्रजातिच्या जीवामुळे ओळखण्यात येते.

यांच्याबद्दल असे मानले जाते की हे एकाच वेळेस उभयलिंगी भूमिकेत असतात. याचा अर्थ असा झाला की यांच्याजवळ नर आणि मादा दोन्ही सारखे यौन अंग असतात आणि ते त्यांचा वापर एकाच वेळेस करू शकतात.

बर्नार्ड पिक्टन उत्तरी आयरलँडचे नॅशनल म्युझियममध्ये समुद्री अकशेरुकी जीवांचे क्युरेटर म्हणतात की त्यांचा शस्त्र त्यांच्या
शरीरातील उजव्या बाजूस राहतो ज्याने दोन न्यूडीब्रांच जेव्हा एक दुसर्‍यांच्या संपर्कात येतात त्यांचे शरीर एक दूसर्‍याच्या विपरीत दिशेत आणि एकमेकाचा स्पर्श होऊ शकेल असे असतात.

त्यांनी सांगितले की मैथुन करताना त्यांच्या शरीराची स्थिती अशी असते ते एक मेकला आपले शुक्राणू देत राहतात.


यावर अधिक वाचा :