Widgets Magazine
Widgets Magazine

जगातले महागडे आईस्क्रीम

जगात फार क्वचित माणसे असतील ज्यांना आईस्क्रीम आवडत नसेल. विविध प्रकाराची अनेक आईस्क्रीम जगभरात मिळतात. तुम्हीही अनेक आईस्क्रीमचे प्रकार खाल्ले असतील. मात्र तुम्ही कधी सोन्याचे आईस्क्रीम खाल्लेय का?
 
न्यूयॉर्कमधल्या सेरेनड्रिपीटी 3 या कॅफेक अशाच आईस्क्रीममध्ये 5 ग्रॅम सोने या सोन्याच्या सोन्यासारखीच आहे. तब्बल 54 हजार द्यावे लागतात. चॉकलेट, असं याचे नाव आहे. तसेच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही या आईस्क्रीमचा समावेश आहे. यात 28 प्रकाराचे चॉकलेट वापरले जाते. तसेच 23 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आज-काल

news

घड्याळ फिरते उलट दिशेने

उलट दिशेने फिरणारे घड्याळ कधी पाहिले आहे का? नाही ना… छत्तीसगड भागातील आदिवासी जमातीतील ...

news

पोर्न मूव्हीला ब्लु मूव्ही का म्हणतात?

पोर्न हा शब्द आता खूप प्रचलनात आला असला तरी आधी हा शब्द सरळ ना वापरता त्यासाठी कोडवर्ड ...

news

वारंवार सेल्फी घेणार्‍यांनो सावधान!

सध्या सेल्फीचे वेड प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना आहे. चार मित्र किंवा मैत्रिणी भेटले की, ...

news

500 आणि 1000 ची खरी नोट अशी ओळखायची

1000 आणि 500 च्या नोटा खर्‍या आहेत का खोट्या हे ओळखाण्याचे सोपे टिप्स:

Widgets Magazine