Widgets Magazine
Widgets Magazine

मॅकडीच्या नव्या मेन्यूमध्ये डोसा ते अंडा भुर्जीचे बर्गर्स

बुधवार, 11 जानेवारी 2017 (16:42 IST)

मॅकडोनल्ड्स लवकरच मसाला डोसा ते अंडा भुर्जी असे वैविध्य असलेले बर्गर्स आणण्याच्या तयारीत आहे.सकाळच्या वेळेत ग्राहकांना खेचून आणण्यासाठी हा बदल करण्याचा कंपनीचा मानस आहे. मोलगा पोडी सॉस असलेले मसाला डोसा बर्गर, अंडा बुर्जी हे पदार्थ मॅकडोनल्ड्सच्या मेन्यूकार्डमध्ये पाहायला मिळतील. येत्या वीकेंडला नवा मेन्यू मॅकडीमध्ये दिसण्याची चिन्हं आहेत. सुरुवात मुंबईपासून होईल, त्यानंतर हळूहळू देशभरातील मॅकडीच्या आऊटलेट्समध्ये हा ‘नाश्ता’ मिळेल. सोबक स्पिनच आणि कॉर्न ब्रोशे, प्लेन किंवा मसाला स्क्रॅम्बल्ड एग्ज, वॅफल्स, हॉटकेक्स हे पदार्थही ब्रेकफास्टला मिळतील. आरोग्यदायी न्याहारीसाठी तळलेल्या पदार्थांऐवजी ग्रिल्ड मेन्यू असेल.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आज-काल

news

चीनमधील बुटक्यांचे गाव

लहानपणापासून आपण हिमगौरी आणि सात बुटके ही कथा ऐकत आलो आहोत. प्रत्यक्षातही कांही वेळा आपण ...

news

कुत्र्यांनाही मिळते पोस्ट ग्रॅज्युएट पदवी

माणसे शिक्षण घेऊन विविध पदव्या मिळवितात हे आपल्या नित्य परिचयाचे आहे. मात्र कुत्र्यांनाही ...

news

मानवी शरीरात सापडला नवीन अवयव

मानवी शरीरात उदर पोकळीच्या आतील बाजूस असलेल्या दुपेडी आवरणात दडलेला व साध्या डोळ्यास न ...

news

अबब... 75 वर्षांपासून फक्त वार्‍यावर जिवंत आहे बाबा...(व्हिडिओ)

कोणी व्यक्ती आहार आणि पाण्याशिवाय जिवंत राहू शकतो का? ते ही 75 वर्षांपर्यंत! निश्चित या ...

Widgets Magazine