Widgets Magazine

बीएमडब्ल्यू पेक्षा महागडा साप

Widgets Magazine
snake

सोनेरी रंग असलेल्या नावाच्या या सापाची किंमत काळ्या बाजारात बीएमडब्ल्यू एक्स-6 (1.2 कोटी रूपये) आणि मर्सिडीज बेंज एस क्लास (1.19 कोटी रूपये) या आलिशान गाड्यांपेक्षा जास्त आहे. जवळपास दीड ते दोन कोटींमध्ये या सापची विक्री होते. याच कारणामुळे तस्करांसाठी या सापाची डिमांड खूप जास्त आहे.
 
वजन जितकं जास्त तितकं काळ्या बाजारात सापाची किंमत जास्त असेत. त्यामुळे तस्कर या सापाला स्टीलच्या गोळ्या खायला देतात. त्यामुळे या सापाचं वजन वाढतं. बिहारच्या अररियामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दिवसांपूर्वी एका तस्कराकडून दोन साप पकडले. या सापांची किंमत 3 कोटींपेक्षाही जास्त असल्याचं बोललं जात आहे.
 
चीनमध्ये ताकद वाढवण्यासाठी हा साप येथे खाल्ला जातो. हा साप खाल्ल्याने माणूस नेहमी तरूण राहतो असा आखाती देशांमध्ये समज आहे.
 
तसेच या सापामुळे दुर्धर आजार बरे होतात असंही येथे बोललं जातं. भारतात या सापाला धनदेवता कुबेरसोबत जोडलं जातं. या सापाचं दर्शन भारतात शुभ मानलं जातं, या शिवाय तंत्रमंत्रामध्येही रेड सँड बोआ या सापाचा उपयोग केला जातो.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आज-काल

news

घंटी वाजवून जेवण मागतात ह्या मांजरी ... (व्हिडिओ)

बाहेरच्या जगावेगळे एक जग अजून आहे आणि हे जग सोशल मीडियाच्या नावाने ओळखले जाते. लहान ...

news

९ एप्रिल ला कुरारगावात आदिवासी मेळावा​

आदिवासी समाजाचा विकास व्हावा आणि आदिवासी कुळसाया, रुढी परंपरा, अस्मिता जपली जावीत म्हणून ...

news

येथे बॅन आहे लहान बूब्‍स

दुनियेत जितके देश, तेवढ्या परंपरा, वेगवेगळे रिवाज असणार. पण काही जागी अत्यंत विचित्र ...

news

चिंपांझीने महिलेसोबत केले अश्लील चाळे (वीडियो)

जर तुम्ही झूमध्ये जनावरांना बघायला जात असाल तर सावधगिरी बाळगणे फारच गरजेचे आहे. ...

Widgets Magazine