शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

चिंपांझीने महिलेसोबत केले अश्लील चाळे (वीडियो)

जर तुम्ही झूमध्ये जनावरांना बघायला जात असाल तर सावधगिरी बाळगणे फारच गरजेचे आहे. मिशिगनमध्ये एका चिंपांझीने महिलेसोबत असे चाळे केले जे ऐकून तुम्हाला नक्कीच हसू येईल.  
 
मिशिगनच्या ग्रँड रेपिड्समध्ये चिंपांझीने एका महिलेवर पोटी फेकली जी सरळ तिच्या नाकावर पडली. हा व्हिडिओ सोशल मीडियेत वायरल होत होत आहे.