जागतिक आरोग्य दिन......

World Health Day History
World Health Day 2020
Last Updated: मंगळवार, 7 एप्रिल 2020 (15:14 IST)
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या संघटनेमध्ये 192 देशांचा सहभाग आहे. दक्षिणी अमेरिकेत ब्राजील, युरोपात कोपनहेगन डेन्मार्क, दक्षिण पूर्व एशियात दिल्ली, अमेरिकेत वाशिंग्टन, आशियात इजिप्त आणि पश्चिमेस फिलिपिन्स अश्या सहा जागीस ह्याचे कार्यालय आहे.

लोकांच्या आरोग्यविषयक समस्येचे निरसन करणे ह्या संघटनेचा मुख्य हेतू आहे. ह्या मध्ये मानसिक, शारीरिक अवस्था समजून आरोग्याचा विचार करणे समाहित आहे. लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करणे, त्यांना आरोग्यविषयक वैधकीय मदत पुरवणे आदी कामे केली जातात. 7 एप्रिल हा या संघटनेचा स्थपणा दिवस असतो जो म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी या संघटने तर्फे एक विषयाची निवड केली जाते. त्या संदर्भात चर्चा, परिसंवाद, पथनाट्य केले जाते आणि रोगाविषयी लोकांमध्ये जण जागृती निर्माण केली जाते.

ह्या वर्षी आपणास सर्वाना माहिती आहे की कोरोना व्हायरसने थैमान मांडला आहे. भारतातच काय संपूर्ण विश्व या आजाराने त्रस्त आहे. जगभरात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अजून ही अनेकोच्या संख्येने लोक या आजाराने ग्रसित आहे. सम्पूर्ण देश या आजाराशी लढत आहे. या साठी सर्व डॉक्टर आणि जागतिक आरोग्य संघटन लागले आहे. हा आजार एक वैश्र्विक महामारी म्हणून घोषित केला गेला आहे. या व्हायरसची लागण एका व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्ती कडे लागत आहे. ह्याचे संक्रमणला वाढण्यापासून
रोखण्यासाठी चिकित्सक आणि सर्व आपल्या आपल्यापरीने प्रयत्न करीत आहे. ह्याचा बचावासाठी घरातच राहून आपण आपला बचाव करू शकतो. शासनाकडून किंवा शास्त्रज्ञां कडून दिलेल्या सूचनेचं काटेकोर पालन करावं.

या आजाराची सुरुवात चीनचा वुहान शहरातून झाली. त्यापासून हा रोग सर्वत्र पसरला आहे. या आजारांसाठी सध्या काहीही औषध नाही. जागतिक आरोग्य संघटनेने हे वर्ष कोरोनाव्हायरस ग्रसित महामारी हे वर्ष घोषित केले आहे. या पासून बचावासाठी सांगितल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. घरीच रहा, सुरक्षित राहा गर्दी टाळा, प्रशासनाला सहकार्य करा.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाग्रस्तांच्या ...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी
कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी आणण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकाराने घेतला आहे. ...

लॉकडाउनमुळे टळले 78 हजार कोरोनाबाधितांचे मृत्यू सरकारची ...

लॉकडाउनमुळे टळले 78 हजार कोरोनाबाधितांचे मृत्यू सरकारची माहिती
देशातील काही स्तरांमधून लॉकडाउनवर कितीही टीका होत असली, तरीदेखील लॉकडाउनने 14 ते 19 लाख ...

महाराष्ट्रात विमानसेवेला स्थगिती

महाराष्ट्रात विमानसेवेला स्थगिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली उड्डाण सेवा लवकरच सुरू होणार ...

येत्या 15 जून पर्यंत शाळा सुरु होण्याची शक्यता : वर्षा ...

येत्या 15 जून पर्यंत शाळा सुरु होण्याची शक्यता : वर्षा गायकवाड
दुसरा पर्याय म्हणजे प्रत्येक पर्यायी दिवशी वर्गातील विद्यार्थ्यांच्या तुकडीला कॉल करून ...

योगींवर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला मुंबईतून अटक

योगींवर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला मुंबईतून अटक
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या एका ...