testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

लांब केसांच्या महिलांचे गाव

long hair
महिलांसाठी त्यांचे केस अतिशय खास असतात. आपले केस लांब, दाट आणि आकर्षक असावे असे प्रत्येक महिलेला वाटत असते व त्यासाठी त्या आपआपल्या परीने प्रयत्न करत असतात. कारण असे केस महिलांच्या सौंदर्याला आणखी हातभार लावतात. मात्र चीनमधील हुआंग्लो नावाच्या गावातील महिलांसाठी तर त्यांचे केस सर्वात मौल्यवान संपत्ती असते.

चीनच्या अन्य गावांप्रमाणेच हु्आंग्लोलाही अतिशय आकर्षक नैसर्गिक सौंदयाचे वरदना लाभले आहे. हे गाव विविध प्रकारच्या प्रापरंपरांनी समृद्ध असून पर्यटकांचे तिथे भरपूर मनोरंजन होते. या परंपरांपैकी सर्वात अनोखी व रंजक बाब म्हणजे तिथल्या महिलांचे केस लांब वाढविण्याचे झपाटलेपण. या गावातील याओ प्रजातीच्या महिला जगातील सर्वात लांब केस ठेवणार्‍या म्हणून ओळखल्या जातात. आपल्या या अनोख्या ओळखीबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ह रेकॉर्डमध्ये गुआंग्लोला स्थान मिळालेले आहे.
गुआंग्लो गावातील 120 महिलांच्या केसांची सरासरी लांबी 1.7 मीटर म्हणजे जवळपास साडेपाच फूट आहे. सर्वात लांब केसांची लांबी 6.8 फूट आहे. संपूर्ण चीनमध्ये गुआंग्लो सर्वात म्हणून ओळखले जाते.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

कांदा भाव पडला असून, फक्त एक रुपया किलो

national news
कांदा पिकाची देशातील राजधानी असलेल्या नाशिकमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झालीये.. ...

कोळ्यांनी विणलं 310 मीटर लांबीचं जाळं

national news
घरात आणि रानावनात तुम्ही कोळ्याचं जाळं पाहिलं असेल. हे जाळं असं किती मोठं असू शकतं? 6 ...

तब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर ...

national news
पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तुर या पिके कोमेजली होती तर सोयाबीन ...

फसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र

national news
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भोसले ...

यूजर्स वापरतात हे अॅप्स

national news
प्रौढ व्यक्तींकडून सर्वाधिक कोणते अ‍ॅप वापरले जात असेल? असा प्रश्र्न तुम्हाला साहजिकच कधी ...