शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 25 मार्च 2014 (17:08 IST)

'ओ के' शब्द झाला 175 वर्षांचा!

वॉशिंग्टन : काही काही शब्द आपसुकच निर्माण होतात आणि समाजमानत रुळतात. इंग्रजीमधील 'ओके' हा शब्द असाच आहे. तमाम ट्रकवाल्यांचा हा आवडता शब्द 23 मार्चला 175 वर्षांचा झाला.

कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक अॅलन वॉकर यांनी 'ओके' हा शब्द प्रथम वापरला होता व तो बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राने प्रसिद्ध केला होता. 'ऑल करेक्ट' असा त्याचा अर्थ.

जगातील सर्वाधिक वापर होणार्‍या शब्दांमध्ये या शब्दाचा समावेश होतो.