शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : गुरूवार, 3 सप्टेंबर 2015 (16:48 IST)

दोन सापांमध्ये 'मृत्यू'चा तांडव (व्हिडिओ)

आम्ही सापांची लढाई नेहमीच बघतो, पण या व्हिडिओत या सापांचा सामना बघून तुमच्या हातावर काटे येतील.  
या व्हिडिओत आफ्रिकेचे दोन खतरनाक साप आपसात लढत होते आणि दोघांना एकमेकांना आपले भोजन बनवण्याची इच्छा होती. या व्हिडिओला मायकल इस्टमॅनने आफ्रिकेत शूट केले होते.  
(Photo Courtesy : youtube) 
पुढील पानावर पहा व्हिडिओ 
 

<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/Xz-4wOlzyPU" frameborder="0" allowfullscreen></iframe>