शनिवार, 4 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मराठी बातम्या
आज-काल
मराठी दिन
Written By
Last Modified:
रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (11:46 IST)
संबंधित माहिती
मराठी भाषा दिन : मराठी भाषेचं फारसी कनेक्शन असं आहे
मराठी भाषा दिन शुभेच्छा Marathi Bhasha din wishes
माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
दरी-खोर्यातून नाद घुमू दे एकच दिनराती, मी मराठी...मी मराठी!
माझ्या मातीचे गायन
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन
जरा कानोसा देऊन
कधी ऐकशील का रे
कधी ऐकशील का रे
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
माझी धुळीतील चित्रे
तुझ्या प्रकाश नेत्रांनी
माझी धुळीतील चित्रे
तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खोलून
जरा पापणी खोलून
कधी पाहशील का रे
कधी पाहशील का रे
कधी ऐकशील का रे
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
माझ्या जहाजाचे पंख
मध्यरात्रीत माखले
माझ्या जहाजाचे पंख
मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनाऱ्यास दिवा
तुझ्या किनाऱ्यास दिवा
कधी लावशील का रे
कधी लावशील का रे
कधी ऐकशील का रे
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
माझा रांगडा अंधार
मेघामेघांत साचला
माझा रांगडा अंधार
मेघामेघांत साचला
तुझ्या उषेच्या ओठांनी
तुझ्या उषेच्या ओठांनी
कधी टिपशील का रे
कधी टिपशील का रे
कधी ऐकशील का रे
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन
जरा कानोसा देऊन
कधी ऐकशील का रे
कधी ऐकशील का रे
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतींनी
कुसुमाग्रज
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू
बिहार : बिहार मधील किशनगंज जिल्ह्यातील पौआखाली मध्ये जेवण बनवतांना गॅस सिलेंडर लीक झाल्याने आग लागली व यामध्ये एक महिला आणि तिचे चार मुले यांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील किशनगंज जिल्ह्यामध्ये एक भयंकर घटना घडली आहे. किशनगंज जिल्ह्यातील पौआखाली मध्ये जेवण बनवता असताना अचानक सिलेंडर लीक झाले व यामध्ये आग लागली ही आग एवढी भीषण होती की, यामध्ये एक महिला आणि तिचे तीन लहान मुलं यांचा मृत्यू झाला आहे. तसेच या आगीमध्ये दोन लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेची पोलीस चौकशी करीत आहे या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसर शांत झाला आहे.
'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल
टीव्ही शो 'अनुपमा'ने रुपाली गांगुलीला इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री बनवले आहे. या मालिकेत रुपाली गांगुली 'अनुपमा'ची भूमिका साकारत आहे, जी तिच्या दमदार अभिनयाने घराघरात पोहचली आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सुरू झालेल्या या शोने अनेक विक्रम मोडले आणि 'सर्वाधिक पाहिलेला' आणि आता प्रेक्षकांचा 'सर्वाधिक आवडलेला' शो बनला. या शोमुळे रुपाली गांगुली नेहमीच चर्चेत असते. मात्र सध्या चर्चेत असण्याचे कारण म्हणजे त्यांचा राजकारणातील प्रवेश. होय रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल झाल्या आहे.
महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा ... भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!
१ मे महाराष्ट्र दिन : लोकसभा निवडणूक निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. महारष्ट्रातील जनतेला आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या आहे.
टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याहून मुंबईत त्यांच्या घरी जात असताना टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडताना दिसले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तात्काळ ताफ्याला थांबण्याचे आदेश दिले आणि रस्त्यावर तेल सांडल्यामुळे कोणी घसरले नाही याची काळजी घेतली. प्रकरण ईस्टर्न एक्स्प्रेस वेवरील मुलुंड ते भांडुप दरम्यानचे आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी दोन जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कल्याण आणि ठाणे लोकसभा जागांसाठी पक्षाने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यानुसार कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना पक्षाने तिकीट दिले आहे. श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत.
'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्य्यात मतदान पूर्वी मुस्लिम आरक्षणावर मोठा मुद्दा मांडला आहे. ते म्हणाले की, मुस्लिमांना धर्म आधारित आरक्षण मिळणार नाही. एक अर्वजनिक रॅलीला संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर वोट बँकेच्या राजकारणात सहभागी होण्याचा आरोप लावत म्हणाले की, त्यांना अन्य धर्मांची काळजी नाही. त्यांनी काँग्रेसच्या नैतृत्व असलेल्या सरकारवर मुसलमानांना धर्माच्या आधारावर आरक्षण देणे आणि वंचित जातींना आरक्षण कमी करण्याचा आरोप लावला आहे.
मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना
लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रामधील सत्तारूढ महायुती आणि विपक्षचे राज्य स्तरीय युती महाविकास आघाडी(MVA) यांनी मुंबईच्या सर्व सहा लोकसभा जागांसाठी आपले आपले उमेदवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. भारतीय जनता पार्टी ने उत्तर मुंबई मधून पियुष गोयल यांना उमेदवार बनवले आहे. तर काँग्रेसने इथूनच भूषण पाटील यांना तिकीट दिले आहे.
Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार
रशिया आणि युक्रेनमध्ये 26 महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. सध्या तरी हे युद्ध संपताना दिसत नाही. दरम्यान, रशियाकडून पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओडेसा या ब्लॅक सी पोर्ट सिटीमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान पाच जण ठार झाले
नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'राजपुत्र' म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी टीका केली असून, नेहरू-गांधी कुटुंबातील तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे.