testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

17 हजार 140 जागांची स्टेट बँकेत मेगा भरती

नवी दिल्ली| Last Modified गुरूवार, 7 एप्रिल 2016 (11:07 IST)
भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी, कनिष्ठ कृषी सहकारी, कनिष्ठ सहकारी (बॅकलॉग) आणि कनिष्ठ सहकारी (विशेष भरती) अशा जागांसाठी 17 हजार 140 पदांची भरती करण्यात येणार आहे.
पदांची नावे आणि संख्या : कनिष्ठ सहकारी- 10726, कनिष्ठ कृषी सहकारी 3008, कनिष्ठ सहकारी (बॅकलॉग) 3218, कनिष्ठ सहकारी (विशेष भरती) 188, अर्जाची ऑनलाइन नोंदणी 5 एप्रिल 2016, ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 25 एप्रिल 2016, ऑनलाइन फी भरण्याची तारीख 5 एप्रिल 2016 ते 25 एप्रिल 2016, अर्जाचा फॉर्म पिंट्र करण्याची शेवटची तारीख 10 मे 2016.
शैक्षणिक अर्हता- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी. निवड प्रक्रिया- लेखी परीक्षा आणि मुलाखत.
अर्ज कसा करावा- भारतीय स्टेट बँकेची अधिकृत वेबसाइट Sbi.co.in. उघडावी. करिअर टॅब किंवा मग SBI sscociates Recruitment 2016 वर क्लिक करावे. पुढे सूचनांनुसार अर्ज भरावा.


यावर अधिक वाचा :