लिपिक पदाच्या 2500 पेक्षा अधिक जागा, 6 नोव्हेंबर पर्यंत त्वरा अर्ज करा

Last Modified गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (10:11 IST)
आयबीपीएस
लिपिक 2020 : जर आपण बँकेत नोकरी करण्याची इच्छा बाळगता आणि त्यासाठीच्या नोकरीचा शोध करत आहात तर त्या साठी आपल्याला ही उत्तम संधी आहे, कारण IBPS ने बँकेत लिपिकच्या पदांसाठी अनेक रिक्त जागा काढण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख नोव्हेंबर मध्ये आहे.
वास्तविक, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शन) IBPS ने विविध बँकांमध्ये एकूण
2557 रिक्त पद काढण्यात आले आहेत. ज्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. अश्या परिस्थितीत अद्याप या रिक्त जागेसाठी अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी 6 नोव्हेंबर पर्यंतची संधी आहे. अश्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ ibps.in च्या माध्यमाने अर्ज करावे.
या रिक्त जागे द्वारे उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब आणि सिंध बँक इत्यादी विविध बँकांमध्ये नोकर्‍या मिळतील. ज्या उमेदवारांच्या अर्जाची निवड करण्यात येईल त्यांना 5 ,12 आणि 13 डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी बोलविण्यात येईल. प्रिलिम्स परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांना 24 जानेवारी 2021 रोजी मुख्य परीक्षा द्यावी लागणार.
आयबीपीएस लिपिक 2020 रिक्त पदांचा तपशील :
एकूण - 2557 पदे

आंध्र प्रदेश - 85 पदे

अंदमान निकोबार -1 पद

अरुणाचल प्रदेश - 1 पद

आसाम - 24 पदे

बिहार - 95 पदे

चंदीगड - 8 पदे

छत्तीसगड - 18 पदे

दादरा आणि नगर हवेली आणि दमणं आणि दीव -4 पदे

दिल्ली (एनसीटी) -93 पदे

गोवा - 25 पदे
गुजरात - 139 पदे

हरियाणा - 72 पदे

एचपी - 44 पदे

जम्मू आणि काश्मीर - 7 पदे
झारखंड - 67 पदे

कर्नाटक - 221 पदे

केरळ - 120 पदे

लक्षद्वीप - 3 पदे

एमपी -104 पदे

महाराष्ट्र - 3 71 पदे

मणिपूर - 3 पदे

मेघालय - 1 पद

मिझोरम - 1 पद

नागालँड - 5 पदे

ओडिशा - 66 पदे

पुडुचेरी - 4 पदे

पंजाब - 162 पदे

राजस्थान - 68 पदे

सिक्कीम - 1 पद

तामिळनाडू - 229 पदे

तेलंगणा -62 पदे

त्रिपुरा - 12 पदे

उत्तर प्रदेश - 259 पदे

उत्तराखंड - 30 पदे

पश्चिम बंगाल - 151 पदे


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

#शेण खाणं... काडी टाकून...

#शेण खाणं... काडी टाकून...
‘बाबाचा राग सातवें आसमान पर आहे आज... शेण खाल्लंय वाटतं कुणीतरी... चांगलंच शेण ...

IDOL चे प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर, आजपासून अर्ज भरता येतील

IDOL चे प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर, आजपासून अर्ज भरता येतील
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे जानेवारी सत्राच्या प्रवेशाचे वेळापत्रक ...

आपल्या हातात दडलेलं आहे वेदनांवर उपचार, जाणून घ्या 8 ...

आपल्या हातात दडलेलं आहे वेदनांवर उपचार, जाणून घ्या 8 प्वॉइंट्स
पोटाची तक्रार पोट खराब असल्यास तळ हाताच्या मधोमध प्रेशर दिल्याने आराम मिळतो.

कशी ठेवाल हिवाळ्यात हाता-पायांची निगा जाणून घ्या

कशी ठेवाल हिवाळ्यात हाता-पायांची निगा जाणून घ्या
हाताला पडलेले भाज्यांचे डाग बेकिंग सोडा किंवा लिंबाच्या रसाने जातात. हाताच्या त्वचेच्या ...

उत्तम कुकिंग टिप्स आवर्जून अवलंबवा

उत्तम कुकिंग टिप्स आवर्जून अवलंबवा
पराठे चविष्ट बनविण्यासाठी कणकेत उकडलेले बटाटे किसून मिसळा