गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : गुरूवार, 15 जुलै 2021 (20:05 IST)

भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी, 350 पदे रिक्त

Indian Coast Guard Bharti 2021
भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नाविक (सामान्य कर्तव्य), नाविक (देशांतर्गत शाखा) आणि यंत्र पदाकरिता एकूण 350 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 2 जुलै 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2021 आहे.
 
पदाचे नाव – नाविक (सामान्य कर्तव्य), नाविक (देशांतर्गत शाखा) आणि यंत्र
पद संख्या – 350 जागा
शैक्षणिक पात्रता – 10+2 passed (Refer PDF)
वयोमर्यादा – 18 ते 22 वर्षे
फीस – रु. 250/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 जुलै 2021 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुलै 2021
 
अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in
 
 
ऑनलाईन अर्ज करा https://joinindiancoastguard.cdac.in/