रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (12:48 IST)

PNB Recruitment 2022 : पंजाब नॅशनल बँकेत अनेक पदांसाठी भरती, 10 जानेवारीपर्यंत अर्ज करा

punjab national bank
PNB Recruitment 2022 : पंजाब नॅशनल बँकेत मुख्य जोखीम अधिकाऱ्यासह अनेक पदांसाठी भरती घेण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार 10 जानेवारीपर्यंत PNB च्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
 
पदांची तपशील
चीफ रिस्क ऑफसर - 1 पद
चीफ कंपलायंस ऑफिसर - 1 पद
चीफ फाइनेंशियल ऑफिसर - 1 पद
चीफ टेक्निकल ऑफसर - 1 पद। 
चीफ इंफोर्मेसन सिक्योरिटी ऑफिसर - 1 पद
चीफ डिजिटल ऑफिसर - 1  पद 
 
 
निवड 
प्राप्त झालेल्या अर्जांमधून उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. उत्तम शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेले उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील.
 
उमेदवारांना या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल-
General Manager-HRMD, Punjab National Bank, Human Resource Division, 1st Floor, West Wing, Corporate Officer, Sector-10, Dwarka, New Delhi- 110075