मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (13:02 IST)

RUHS Recruitment 2020 : वैद्यकीय अधिकाऱ्यांची 2000 पदांसाठी भरती

वैद्यकीय अधिकाऱ्यांची 2000 पदांसाठी भरती केली जात आहे. सुरु आहे अर्ज प्रक्रिया.
राजस्थान आरोग्य विज्ञान पिद्यापीठ (RUHS) कडून वैद्यकीय अधिकारी (उपचार) पदासाठी 2000 अर्ज मागविण्यात आले आहे. या पदावर अर्ज करण्यासाठीचे इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी नोंदणी करू शकतात. 
 
पदाची तपशील -
पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी
पदाची संख्या- 2000
 
महत्वाच्या तारख्या -
अर्ज सादर करण्याची प्रारंभाची तारीख : 16 सप्टेंबर, 2020
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख  : 26 सप्टेंबर, 2020
 
वय श्रेणी - 
सर्व पदांसाठी उमेदवारांचे किमान वय 22 वर्षे आणि कमाल वय 47 वर्षे निश्चित केले आहे. 
 
शैक्षणिक पात्रता : 
उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेशी निगडित अधिक माहितीसाठी पुढील सूचना बघा.
 
अर्ज प्रक्रिया - 
या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 सप्टेंबर 2020 रोजी संपत आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली अधिसूचना एकदा पहिलीच पाहिजे. हे लक्षात असू द्या की कोणत्याही प्रकाराची त्रुटी असल्यास नोंदणी पत्र वैध ठरणार नाही.
 
निवड प्रक्रिया - 
या पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन(संगणकावर आधारित) परीक्षेच्या आधारे केली जाईल.
 
आधिकारिक वेबसाइट साठी येथे क्लिक करा