उत्तर प्रदेशात विधान परिषद सचिवालयातील 73 पदांसाठी भरती, या प्रकारे करता येईल अर्ज

Last Updated: शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (16:33 IST)
: उत्तर प्रदेश विधान परिषद सचिवालयात विविध पदांवरील 73 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याच्या तयारीत असलेले उमेदवार आपली योग्यता आणि आवडीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 18 सप्टेंबर 2020 पासून सुरू झाले आहे.
ऑनलाईन अर्ज 16 ऑक्टोबर 2020 पर्यंत सादर केले जाऊ शकतात. भरती अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की या जाहिरातींतर्गत वेग वेगळ्या पदांसाठी स्वतंत्र अर्ज करावे लागणार. त्याचबरोबर प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क देखील द्यावे लागणार. उमेदवारांना कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण भरतीची अधिसूचना वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या तारखा -
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख - 18 सप्टेंबर 2020.
परीक्षेसाठी नोंदणीची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2020
ऑनलाईन परीक्षा शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख - 13 ऑक्टोबर 2020
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 16 ऑक्टोबर 2020

अर्ज शुल्क -
1050 रुपये (800 रुपये अनुसूचित जातीसाठी आणि अनुसूचित जमातीसाठी)

अर्ज कसा करावा-
उमेदवार या www.upvpsrecruitment.org संकेत स्थळावर जाऊन भरती मार्गदर्शक सूचना बघू शकता. या सूचना 18 सप्टेंबर 2020 पासून उपलब्ध असतील. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिलेल्या कॉलम मध्ये आपला मोबाईल नंबर आणि वैध ई मेल आयडी प्रविष्ट करावी लागणार. त्याशिवाय आपली नोंदणी

पूर्ण होणार नाही. उमेदवाराने दिलेल्या मोबाईल नंबरवर सर्व माहिती/सूचना एसएमएस किंवा ई मेल आय डी वर पाठविण्यात येईल.
www.upvpsrecruitment.org या संकेत स्थळावर जाऊन अप्लाय (apply) या लिंक कर क्लिक करावं लागणार. इथे उमेदवाराची नोंदणी बद्दलची माहिती देऊन जमा करावं लागणार.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

महत्त्व नखांच्या स्वच्छतेचं

महत्त्व नखांच्या स्वच्छतेचं
शरीराच्या स्वच्छतेकडे प्रत्येकजण कमी अधिक प्रमाणात काहोईना लक्ष देत असतो. पण नखांच्या ...

हनुमानाकडून Management शिका, नेहमी यश हाती लागेल

हनुमानाकडून Management शिका, नेहमी यश हाती लागेल
अंजनीपुत्र हनुमान एक कुशल व्यवस्थापक होते. मनावर, कृतीवर आणि वाणीवर संतुलन कसे ठेवायचं हे ...

मेथीची भाजी बऱ्याच काळ ताजी ठेवण्यासाठी गजब टिप्स

मेथीची भाजी बऱ्याच काळ ताजी ठेवण्यासाठी गजब टिप्स
हिवाळ्याच्या हंगामात बऱ्याच भाज्या बाजारपेठेत दिसू लागतात. या मध्ये हिरव्या पाले ...

Immune System मजबूत करतं तुळशीचा चहा

Immune System मजबूत करतं तुळशीचा चहा
सर्वप्रथम 2 कप पाणी एका पातेलीत घालून उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळल्यावर पातळी गॅस वरून ...

Canara Bank SO Recruitment 2020 विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी ...

Canara Bank SO Recruitment 2020 विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी भरती सुरू
कॅनरा बँकेने विशेषज्ञ अधिकाऱ्यांच्या पदासाठी रिक्त जागा काढली आहेत. पदवीधरांना बँकेत ...