testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लग्नासाठी सँडिल खरेदी करताना....

foot
Last Updated: सोमवार, 7 डिसेंबर 2015 (13:03 IST)
लग्नाची तयारी होत आली. साडी, लहंगा, मेकअप, दागिने सर्व काही अरेंज झालाय आणि आता वेळ आलीय सँडिल घेण्याची. आणि घेताना विशेष काळजी घेतली पाहिजे.

* लग्नाच्या दिवशी सर्वांची नजर आपल्यावर असेल आणि अशात आपली सँडिल आरामदायक नसली तर ते आपल्या चालीवरून कळून येईल. म्हणून सँडिल घेताना लक्षात ठेवा सँडिलचा रंग आपल्या परिधानाशी मॅच असला पाहिजे.

*
यादिवशी कोणत्याही प्रकाराचा नवीन प्रयोग करायला नका जाऊ.

*कॉन्ट्रास्ट कलरही छान दिसत असले तरी निवडण्यात जराश्या चुकीमुळे लुक बिघडू शकतो.
> *
लग्नातच नवीन सँडिल घालेन. अधिकश्या मुली हीच चूक करतात. लग्नापूर्वी नवीन सँडिल तीन-चार वेळा घालून पाहा. सँडिल घालून बाहेर नका निघू पण घरातल्या घरात फेऱ्याही लावा.

*
पुष्कळदा नव्या सँडिल्स चावतात किंवा कितीही फिटिंगच्या असल्या तरी जास्त वेळ घातल्यावर आरामदायक वाटत नाही. अशात लग्नाच्या दिवशी फजीहत व्हायची.


यावर अधिक वाचा :