Widgets Magazine
Widgets Magazine

लहान वयात पार्लरमध्ये जाणं योग्य की नाही?

beauty

नववीत गेलेल्या लेकीने आयब्रोज करण्याचा हट्ट धरणे हा आजकालच्या आयांसाठी नवा अनुभव नाही. पण वयात येणार्‍या आपल्या मुलीला आत्तापासूनच या ब्युटी ट्रीटमेंटची सवय लावावी की नाही अशी त्यांची द्विधा मन:स्थिती होऊन जाते. ब्युटी पार्लरमध्ये येणार्‍या मुलींचे वय दिवसोंदिवस कमी होत चालले आहे. पूर्वी कॉलेजमध्ये गेल्यावर पार्लरमध्ये जायची सवय असलेल्या मुली आता शाळेत असतानाच या सगळ्या ब्युटी ट्रीटमेंट्‍समध्ये तरबेज झालेल्या दिसतात. त्यांना घेऊन येणार्‍या आया मात्र खूप कन्फ्युज दिसतात. लहान वयात पार्लरमध्ये जाणं योग्य नाही हे वास्तव एकीकडे त्रास देत असतं, तर दुसरीकडे मुलीचा हट्ट, समवयस्क मुलींकडे पाहून तिला अशा गोष्टींचं वाटणारं कुतूहल आणि मुलगी सुंदर‍ दिसावी अशी इच्छा असा सगळाच गोंधळ आईच्या मनात सुरू असतो. काही ब्युटी ट्रीटमेंट्‍सनी मुलींचा आत्मविश्वास वाढत असला तरी या ट्रीटमेंट्‍ससाठी तिनं एक विशिष्ट वय पूर्ण केलेलं असणं महत्त्वाचं असतं. नाहीतर त्याचे दुष्परिणाम मुलीलाच भोगावे लागतात. कोणत्या ट्रीटमेंट कोणत्यावयात कराव्यात, त्याचे फायदे-तोटे याची माहिती जाणून घेऊ.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सखी

news

उजळ दिसण्यासाठी घरगुती हळदीचं स्क्रब

चेहर्‍यावरील प्रत्येक समस्याचे निदान हळदीने होऊ शकतं. हळदीने त्वचेत उजळपणा येतो. तसेच ...

news

प्रत्येक स्त्री सासूला सांगू इच्छिते या 12 गोष्टी

कोणती गोष्ट कशी करायची हे लपवू नका. मी आपल्यासारखी सुग्रण नसली तरी मी शिकेन.

news

काजळ पसरू नये म्हणून हे करा

अनेक लोकं केवळ या कारणामुळे काजळ लावणे टाळतात की थोड्या वेळाने ते पसरू लागत आणि चेहरा ...

news

कसे असावे मॉड्यूलर किचन

सध्या मॉड्यूलर किचनची फॅशन आहे. यात तोडफोड न करता किचनला आधुनिक रूप देऊ शकता. हे स्वयंपाक ...

Widgets Magazine