दागिने म्हणजे स्त्रियांचा सर्वात मोठी कमजोरी. मग ते दागिने मौल्यवान असो किंवा इमिटेशन, महिलांना नेहमी वैरायटी हवे असते. ज्वेलरीत निरंतर नवीन-नवीन ट्रेंड येत असतात. आणि हे ट्रेंड फॉलो करणे महिलांचा छंद असतो. सध्याची ट्रेंड म्हणजे बॅक ज्वेलरी. आपल्या काही हटके हवं असेल तर आपण बॅक ज्वेलरी घालून मिरवू शकता. ही...