eauty tips article aalekh salla beauty, beauty tips, skin care tips, sun burn, travel, make up, pollution, sunscreen lotion | ऑफिस आणि फॅशन
स्टाइलीश मोबाईल पाउच-
मोबाईलसोबत आकर्षक मोबाईल पाउचमुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीवर वेगळी छाप पाडू शकतात. अतिशय माफक दरात मोबाइल कव्हर बाजारात उपलब्ध आहेत. हातात तसेच गळ्यात घेता येणारे आकर्षक कव्हरही बाजारात उपलब्ध आहेत.
तुम्ही संगीत रसिक असाल तर तुमच्याकडे आयपॉड असेलच. खरेदी करून स्टाइलिश लुकमध्ये दिसू शकता. कव्हरमुळे तुमच्या आईपॉडवर स्क्रेचपण पडणार नाही. हे कव्हर रंग बेरंगी रंगांत बाजारात मिळतात. मात्र लेदरच्या कव्हरची निवड करताना ब्राइट शेड्स घ्यावे.
महिला कर्मचारी आपल्या बॅगमध्ये आपलं एक लहानसं जग घेऊन चालतात. तुम्ही अशा प्रकारच्या बॅगची निवड करू शकाल. मात्र तो स्मीम व कॉम्पेक्ट असायला हवी. त्यात तुम्हाला मेकअप कीट, सेलफोन, पॉवर कार्ड्स ठेवू शकाल. अशी आकर्षक बॅगमुळे ऑफिसमधील सहकार्यांमधे तुमचा लुक एकदम वेगळा असेल.
मोबाईलसोबत आकर्षक मोबाईल पाउचमुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीवर वेगळी छाप पाडू शकतात. अतिशय माफक दरात मोबाइल कव्हर बाजारात उपलब्ध आहेत. हातात तसेच गळ्यात घेता येणारे आकर्षक कव्हरही बाजारात उपलब्ध आहेत.
संगीत रसिकांसाठी काही खास-
महिलांसाठी वेग वेगळ्या बँग्ज