Widgets Magazine
Widgets Magazine

सकारात्मक ऊर्जा वाढवणारे उपाय

vastu
Last Modified गुरूवार, 8 ऑक्टोबर 2015 (12:39 IST)
फेंगशुईनुसार घराच्या दक्षिण-पश्चिम भागाला आपसांतील नात्यांसाठी ऍक्टिव मानले जाते. म्हणून या भागात सकारात्मक ऊर्जेला सक्रिय आणि नकारात्मक ऊर्जेला निष्क्रिय करण्यासाठी तुम्ही जे प्रयास कराल ते फारच शुभ साबीत होतील. ह्या गोष्टी देखील लक्षात ठेवाव्या...
1. अशा वस्तूंचा प्रयोग करण्यापासून बचाव करा, जी अलगाव किंवा नकारात्मकतेला दर्शवते.


2. छतावर बीम असेल तर नवरा बायकोला त्याच्या खाली झोपणे टाळायला पाहिजे. त्या स्थानापासून थोडे दूर झोपायला पाहिजे.

3. नवदांपत्यांचे बिस्तर (गादी, चादर इत्यादी)पण नवीन असायला पाहिजे. जर शक्य नसेल तर छिद्र वाली चादर किंवा गादीचा वापर चुकून ही करायला नाही पाहिजे.


यावर अधिक वाचा :