शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 11 फेब्रुवारी 2017 (14:55 IST)

फेंगशुई : या 5 रोपांना घरात चुकूनही ठेवू नका

फेंगशुईनुसार घरात रोप ठेवल्याने एनर्जीचा प्रवाह कायम राहतो. असे म्हटले जाते की काही रोप घरात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते तर काही रोपांना ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा देखील येते. म्हणून अशा रोपट्यांना घरात ठेवल्यापासून  बचाव केला पाहिजे. फेंगशुई एक्सपर्ट प्रमाणे यांना घरात ठेवल्याने बेडलक येत. येथे आम्ही सांगत आहो अशा काही रोपट्यांबद्दल ज्यांना घरात नाही ठेवायला पाहिजे. 
1.कॅक्टस पौधा: फेंगशुईनुसार कॅक्टस एक काटेदार पौधा आहे. घरात काटेरी पौधे ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते. तसे तर गुलाब देखील काटेरी पौधा आहे पण घरात तुम्ही गुलाब लावू शकता पण कॅक्टस नाही लावायला पाहिजे.  
 
2. बॉन्सायी : बॉन्सायीच पौधा दिसण्यात तर चांगला दिसतो पण फेंगशुईनुसार याला घरात नाही ठेवायला पाहिजे. असे म्हटले जाते की या पौध्याला घरात ठेवल्याने बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागतो.  
3. चिंच आणि मेंदीचे वृक्ष : फेंगशुई एक्सपर्टनुसार घरात चिंच आणि मेंदीचे झाड नाही लावायला पाहिजे. अशी देखील मान्यता आहे की अशा झाडांजवळ घर देखील नाही घ्यायला पाहिजे.   
 
4. वाळलेले प्लांट : घरात वाळलेले फुलं आणि प्लांट नाही ठेवायला पाहिजे. असे म्हटले जाते की घरात असे पौधे ठेवले तर  बैडलक येत.  
 
5. बबूल : घरात बबूलचा पौधा देखील नाही ठेवायला पाहिजे. असे म्हटले जाते की हे पौधे घरात ठेवल्याने वाद विवाद होतात. त्याशिवाय घरात कॉटन (कापूस)चा पौधा देखील नाही लावले पाहिजे. याला घरात ठेवणे अशुभ मानले जाते.