testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मकरसंक्रात सणामागील विज्ञान महत्वाचं

aditi bhagwat
Last Updated: गुरूवार, 14 जानेवारी 2016 (17:44 IST)
आपल्या प्रत्येक सणात आणि त्यातील परंपरेत एक विज्ञान
दडलेलं आहे, आपण त्यामागील शास्त्राला 'प्रथा' म्हणतो. या दिवसात वातावरण थंड असते. अशावेळी तीळ हे शरीरात उष्णता आणि उर्जा निर्माण करण्याचे काम करतात. त्यामुळेच संक्रातीच्या निमित्ताने तिळगुळ करतो. त्या पदार्थाचा गोडवा आपल्या नात्यातही यावा म्हणून ही पद्धत जुन्या काळापासून चालत आली आहे. मकरसंक्राती सणाच्या माझ्याकडे अनेक आठवणी आहे. त्यातील एक विशेष म्हणजे, एकदा मकरसंक्रातीत मी बडोद्याला माझ्या नातेवाईकांकडे गेले होते, तिथे मकरसंक्रात जल्लोषात साजरी करतात. रंगबिरंगी पतंगांनी भरलेलं आकाश मी पहिलं आहे. तिथे एका कार्यक्रमात मी 'बाई मी पतंग उडवीत होते' या गाण्यावर
लावणी सादर केली होती, माझ्या या लावणीला प्रेक्षकांनी अक्षरश: उचलून धरले होते, तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. शिवाय यंदाची मकरसंक्रात ही माझ्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. यंदा माझा १५ जानेवारी रोजी 'शासन' सिनेमा प्रदर्शित होत आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच हा सिनेमा प्रदर्शित होत असल्यामुळे मी खूप उत्साही आहे.

नर्तिका अभिनेत्री - अदिती भागवत


यावर अधिक वाचा :

.आपली एकी टिकवून ठेवा........

national news
मी जर तुम्हाला एक सफरचंद दिला तर तुम्ही ते आवडी ने खाल. ते संपल्यावर लगेच दुसरे दिले तर ...

डिजिटल दुनियेवर दीपिका आणि सलमानचीच सत्ता

national news
दीपिका पदुकोण आणि सलमान खानचीच 2017-18 साली डिजिटल दुनियेवर सत्ता होती, हे नुकतेच समोर ...

ऐकल का, प्रियांकाच्या लग्नाची तारीख ठरली

national news
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की ...

काजोलच्या मुलांनाच आवडतनाहीत तिचे चित्रपट!

national news
अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा 'हेलिकॉप्टर ईला' हा चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांचा ...

लोकप्रिय गाण्यावर सोनाक्षी थिरकणार

national news
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात ...