बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. मराठी कलावंत
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जून 2020 (09:31 IST)

सई ताम्हणकर बद्दल 10 रोचक माहिती

सई ताम्हणकर यांचा जन्म २५ जून १९८६ रोजी झाला होता.
सई या मूळच्या सांगली या गावच्या आहेत.
सई चिंतामण महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे तिची शैक्षणिक कारकीर्द फार उत्तम होती
सई ताम्हणकर या मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत.
सई ताम्हणकर ही मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
सई यांना मराठी चित्रसृष्टीतील पहिली बिकिनी गर्ल म्हणून देखील ओळखलं जातं.
सई ताम्हणकर आणि अमेय गोसावी यांचे लग्न १५ डिसेंबर २०१३ ला झाले होते.
तीन वर्षांच्या नात्यानंतर सई यांनी अमेयसोबत लग्न केले होते परंतू त्यांचा घटस्फोट झालेला आहे.
सई यांनी आमिर खानच्या 'गजनी' आणि सुभाष घई यांच्या 'ब्लॅक ऍड व्हाईट' सह अनेक हिंदी चित्रपटात भूमिका बजावल्या आहेत.
हिंदी चित्रसृष्टीत सई हंटर या सिनेमात आपल्या बोल्ड भूमिकेसाठी ओळखली जाते.