testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कुठून आला 'ओके' शब्द

OK
* इतिहासात 23 मार्च ओके दिवस आहे.
* 1839 साली पहिल्यांदा अमेरिकन बातमी पत्र बॉस्टन मॅर्निंग पोस्टवर OK
हा
शब्द
प्रकाशित करण्यात आलं होतं.
OK याचा अर्थ होता ऑल करेक्ट.

* त्या काळी शिक्षित लोकांमध्ये चुकीची स्पेलिंग लिहिण्याची फॅशन होती आणि त्यांनी All Correct ला Oll Korrekt लिहिले.
* एका दिवशी बॉस्टन मॉर्निंग पोस्टने याचा शॉर्टफॉर्म करून OK केले. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही सर्व OK शब्दाचा सरार्स वापर करतो.


यावर अधिक वाचा :

अशी आहे रिलायन्स जियोच्या मान्सून ऑफर

national news
रिलायन्स जियोच्या मान्सून ऑफरनुसार आता हा फोन मिळविण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना १,०९५ ...

शासकीय महापूजा मानाचे वारकरी जाधव दांपत्याकडून संपन्न

national news
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी ...

अमेरिकेत कॉल सेंटर घोटाळा, २० भारतीयांना २० वर्षांची शिक्षा

national news
अमेरिकेत करोडो डॉलर्सच्या कॉल सेंटर घोटाळ्यात सहभागी असलेल्या भारतीय वंशाच्या २० जणांना ...

फेसबूक, इंस्‍टाग्रामवर यूजर्सला वयाचा पुरावा द्‍यावा लागणार

national news
फेसबूक आणि इंस्‍टाग्रामने आपल्‍या यूजर्स पॉलिसीमध्‍ये मोठा बदल करण्‍याचे ठरवले आहे. ...

चंदिगडमध्ये लग्नाआधी मुलाची डोप टेस्ट होणार

national news
आता लग्न ठरवताना मुला-मुलीच्या पसंतीसोबतच मुलांची डोप टेस्ट देखील होणार आहेत. चंदिगड ...