testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

खोटारड्यांना कसे ओळखाल?

Joke
कित्येकदा आम्ही लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि नंतर कळतं की तो व्यक्ती साफ खोटं बोलत होता. याने आपले संबंध तर खराब होतातच वरून मानसिक भावनादेखील दुखावल्या जातात. नंतर आपली फसवणूक झाली ही भावना मनात घर करत राहते. या सर्वांपासून वाचण्यासाठी आपल्या थोडेसे स्मार्ट होण्याची गरज आहे. समोरच्याचे हाव-भाव आणि आवाजावरून आपण ठरवू शकतो की समोरच्या व्यक्ती खोटं बोलतं आहे की खरं. हे ओळखण्यासाठी वाचा काही टिप्स:
* खोटं
बोलणारा व्यक्ती सहसा नजर मिळवून बोलत नाही.
*
खोटं बोलणारा मोठ्याने नाही तर गुळूगुळू करून आपली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. कित्येकदा अश्यागोष्टींचा
प्रसंग जुळून येत नाही.
*
खोटारडा हसतानाही खळखळून हसत नाही.


यावर अधिक वाचा :

'ती' ऐतिहासिक भेट रद्द

national news
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ...

राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी,अधिकारी ३० मे ला संपावर

national news
राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी ३० मे रोजी संप पुकारला आहे. भारतीय बँक ...

आयपीएलची फायनल फिक्स असल्याचा दावा

national news
आयपीएलचा दुसरा एलिमिनेटर सामना होण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या ...

डास पळवा केवळ 2 मिनिटात

national news
मुंबई : मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार ...

माझा विजय हा छगन भुजबळ यांच्यामुळे शक्य - नरेंद्र दराडे

national news
माझा विजय हा छगन भुजबळ यांच्यामुळे शक्य झाला आहे अशी कबुली स्वतः स्थानिक स्वराज्य ...