जाणून घ्या गमतीदार तथ्य
काही गमतीदार तथ्य जे हसवतील आणि आपलं ज्ञानही वाढवतील.
* स्वत:ला गुदगुल्या करणे अशक्य आहे कारण मेंदू या सेंसेशनला नाकारून देतो.
* शास्त्रज्ञांच्या मते मेंदू मुद्दाम काही गोष्टी विसरून जातो ज्याने नवीन गोष्टी संचित करण्यासाठी जागा मोकली होते.
* डॉक्टरांच्या न समजू शकणार्या राइटिंगमुळे दर वर्षी 7,000 हून जास्त लोकं मरण पावतात.
* लाल रंगाच्या वाहनांचा अपघात इतर कोणत्याही रंगाच्या वाहनांपेक्षा अधिक होतो.
* जिराफची किक इतकी शक्तिशाली असते की त्याने सिंहाचं डोकं शरीरापासून वेगळे होऊ शकतं.
* सतत 17 तास काम केल्यानंतर आपल्या काम करण्याची क्षमता तेवढीच कमी होते जेवढी दोन वाइनचे ग्लास पिण्यानंतर कमी होते.
* 1940 च्या पूर्वी गुलाबी रंग पुरुषांची पसंत होतो जेव्हाकी निळा रंग स्त्रियांचा रंग म्हणून ओळखला जायचा.
* शॉपिंग करताना पैसे वाचविण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे की आपण गरज नसलेल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नये. कोणत्याही वस्तूला हात लावल्याने त्याची खरेदी करण्याची शक्यता वाढते.
* सुमारे 85 टक्के लोकं चार तासापर्यंत नाकाच्या एका बाजूने तर पुढील चार तास दुसर्या बाजूने श्वास घेतात.