testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

टॉयलेट फ्लश करणे बेकायदेशीर! असे कसे हे विचित्र कायदे...

दुनियेत असे काही कायदे आहे जे ऐकून आपण आश्चर्य कराल. एक दृष्टी अश्या विचित्र कायद्यांवर:
* टॉयलेट फ्लशचा कायदा: स्वित्झर्लंड येथील इमारतींमध्ये रात्री 10 नंतर टॉयलेट फ्लश करणे बेकायदेशीर आहे. सरकारप्रमाणे याने ध्वनी प्रदूषण होतो. मात्र हॉटेल्सला सूट दिली जाते.
> * बल्ब बदलण्याचा कायदा: बल्ब बदलणे कठिण आहे का? ऑस्ट्रेलियात व्हिक्टोरिया प्रांतातील लोकं तर हेच म्हणतील. लोकसंख्येच्या बाबतीत देशातील दूसर्‍या मोठ्या राज्यात पेशेवर येथे इलेक्ट्रिशियनकडूनच बल्ब बदलवायचा कायदा आहे. असे न केल्यास 10 ऑस्ट्रेलियन डॉलरचा दंड भोगावा लागू शकतो.>



यावर अधिक वाचा :

मेट्रो सिटी मध्ये महिलांवर ड्रोनची नजर

national news
महिला सुरक्षा संधर्भात पोलीस यंत्रणा मोठे निर्णय घेत आहे. मेट्रो सिटीमध्ये महिलांची ...

फसवणूक करणारे, हुकुमशाही सरकार आता टिकणार नाही मोदींवर राज ...

national news
एक माणूस खोटे बोलून देशाला फसवतो, हे आता लोक खपवून घेणार नाहीत, देशातील हुकूमशाही सात-आठ ...

वाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...

national news
चारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...

धमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...

national news
लोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...

सीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर

national news
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...