testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बँड एडच्या निर्मितीमागील रोमँटिक गोष्ट

झाल्यास किंवा कट लागल्यास सर्वप्रथम डोक्यात येणारी अशी गोष्ट ज्याने आपण निश्चिंत होऊन जातो ती आहे बँड- एड. या पट्टीमुळे आपली जखम बॅक्टीरिया आणि इतर धोक्यांपासून सुरक्षित राहते आणि पटकन भरूनही जाते. आता आपल्या मनात ही गोष्ट येत असेल की याची उत्पत्ती झाली तरी कशी? आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की निर्माण करण्यामागे एक रोमँटिक कहाणी आहे.
अर्ल डिक्सन कंपनी काम करत होते. त्यांचे लग्न जोसेफाइन नाइट नावाच्या मुलीशी झाले. दोघांचे एकमेका खूप प्रेम होते. पण अर्लच्या पत्नीला घरगुती काम करताना वारंवार जखम व्हायचा. किचनची सफाई करताना, जेवण तयार करताना हाताला कट लागून जायचं. अशात कोणतेही औषध टिकून राहायचे नाही. आणि वेदना व्हायच्या. तेव्हा अर्लने एक आयडिया केली. त्याने टेपच्या चौरस पट्ट्या कापल्या त्यावर गॉज आणि औषध लावले. अश्या पट्ट्या त्याने तयार करून ठेवल्या ज्या जखम झाल्याबरोबर लावता येतील.
जेव्हा जॉन्सन अँड जॉन्सनला या पट्ट्यांबद्दल कळलं ज्या 30 सेकंदापेक्षा कमी वेळात जखमेवर लागून जातात तेव्हा तो आयडिया त्यांना जाम पटला. या आयडिया एवढा गाजला की 1924 साली तर डिक्सन यांना कंपनीचे वाइस प्रेसिडेंट नियुक्त केले गेले. त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये स्थान मिळाले. आणि तेव्हापासून आजपर्यंत बँड- एड दुनियेत सर्वात पसंत केली जाणारी आणि घरोघरी सापडणारी वस्तू झाली.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

रिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे

national news
* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...

अती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर

national news
साखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...

तवा पनीर

national news
पनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...

चिडे : चव दक्षिणेची

national news
तांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...

सुगंधी निलगिरीचे गुण

national news
संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.