testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राष्ट्रगीताबद्दल जाणून घ्या सामान्य माहिती

* हे नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिले होते.
*
राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे आहे. देशभरांत म्हटले जाणारे राष्ट्रगीत हे पाच कडव्यांपैकी फक्त पहिले कडवे आहे.

*
‘जन-गण-मन’ या गाण्याच्या हिंदी रूपांतरणाचे संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला.

*
राष्ट्रगीत हे नेहमी समूहाने कुठल्याही वाद्याशिवाय 52 सेकंदात म्हणायचे असते. काही वेळेस हे गीत संक्षिप्त रूपात गायले जाते त्याचा कालावधी 20 सेकंद आहे.
*
राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहून राष्ट्राला वंदन करूनच हे गीत म्हणावे.

*
27 डिसेंबर 1911 रोजी भारतीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.

*
राष्ट्रगीत पहिल्यांदा जानेवारी 1992 मध्ये ‘भारत विधाता’ या शीर्षकाखाली ‘तत्त्व बोधिनी’ पत्रिकेमध्ये छापले गेले होते.

*
1919 मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रूपांतरण करून ‘ Morning song of India ’ या नावाने छापले गेले.


यावर अधिक वाचा :

विधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान

national news
मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक विभाग शिक्षक आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून ...

व्हॉट्सअॅप ग्रुप हून काढले तर अॅडमिनवर चाकूने हल्ला

national news
मुंबईच्या चैतन्य शिवाजी भोर याला व्हॉट्सअॅप ग्रुपहून एका सदस्याला डिलीट करणे महागात पडले. ...

लालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी

national news
राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी मुंबईला ...

राज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव

national news
कोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी ...

मोदींनी स्वीकारलं विराटचं‘फिटनेस’चॅलेंज

national news
केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं ...