testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मेंदू तल्लख ठेवण्यासाठी हे करा

सर्वांना म्हणून ओळखलं जाणं आवडतं. अधिक समजदार, बुद्धिमान, स्मार्ट, फास्ट विचार करणारे लोकं सर्वांचे प्रिय असतं. सर्व असे नसले तरी काही उपायाने मस्तिष्काची ताकद वाढवता येऊ शकते.
वाचा यासाठी काही सोपे उपाय:
* स्वत:ला एखाद्या खेळात गुंतवावे.
>
*
एखादी नवीन भाषा शिकावी. असे केल्याने आपल्या मेंदूतील पेशी उत्तेजित होतात आणि आपलं मेंदू तल्लख होतं.
> *
एरोबिक व्यायाम केल्याने मेंदू चपळ राहतं.
*
वॉकिंग सर्वोत्तम उपाय आहे कारण याने शरीरात ऑक्सिजनची खपत वाढते आणि मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळाल्याने चांगले परिणाम दिसू येतात. मॉर्निंग वॉक सर्वोत्तम आहे कारण सकाळच्या वेळेस मेंदू अधिक तीव्रतेने काम करतं.
*
पूर्ण आठ तास झोप घेतल्याने मेंदूला आराम मिळतो आणि मेंदू ताजातवाना होतं. याने मेंदूची ताकदही वाढते.
कारण आराम करताना मस्तिष्कामध्ये डेमेज झालेले उती आणि पेशींना शरीराला सुधारण्याची पर्याप्त वेळ मिळतो. याने मानसिक प्रदर्शनात सुधार येतो.


यावर अधिक वाचा :

कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम सहा दरवाजे उघडले

national news
राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यात कोयना धरण सातारा येथे असून मोठय़ा प्रमाणात या भागात ...

‘संविधान बचाव, देश बचाव’आंदोलनाची लाट विदर्भात

national news
नागपूर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित‘संविधान बचाव’आंदोलनास उत्स्फुर्त ...

तिची चक्क सिंहासोबत जमलीय गट्टी

national news
जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंहाला पाहून भल्याभल्यांचा थरकाप होतो. मात्र एक ...

चलनात येणार शंभर रुपयांची नवीन नोट

national news
रिझर्व्ह बँकेकडून लवकरच शंभर रुपयांची नवी नोट जारी करण्यात येणार आहे. मात्र, शंभर ...

एसबीआयने नोटबंदीचा ओव्हरटाईम परत मागितला

national news
नोटबंदी काळात देशातील सर्वच सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम केला. आता स्टेट बँक ...