testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ओळख आपल्या भारतीय संस्कॄतीची.....

Last Modified गुरूवार, 27 जुलै 2017 (13:06 IST)
खास करुन आपल्या मुलांना याबाबत माहिती दया कारण ही माहिती त्यांना होणे आवश्यक आहे. दोन पक्ष : कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष.
तीन ऋण : देव ऋण, पितृ ऋण, ऋषि ऋण !
चार युग : सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग !
चार धाम
: द्वारका, बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम धाम !
चार पीठ : शारदा पीठ ( द्वारिका ) ज्योतिष पीठ ( जोशीमठ बद्रिधाम ) गोवर्धन पीठ ( जगन्नाथपुरी ),
शृंगेरीपीठ !
चार वेद- : ऋग्वेद, अथर्वेद, यजुर्वेद, सामवेद !
चार आश्रम : ब्रह्मचर्य,
गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास !
अंतःकरणाचे चार स्तर : मन,
बुद्धि, चित्त, अहंकार !
पंच गव्य
: गाईचे तूप, दूध, दही,गोमूत्र, शेण
पंच देव : गणेश, विष्णु, शिव, देवी,सूर्य !
पंच तत्त्व : पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश !
सहा दर्शन : वैशेषिक, न्याय, सांख्य, योग, पूर्व मिसांसा, दक्षिण मिसांसा !
सप्त ऋषि : विश्वामित्र, जमदाग्नि, भारद्वाज, गौतम,
अत्री, वशिष्ठ आणि कश्यप!
सप्त पुरी : अयोध्या पुरी, मथुरा पुरी, माया पुरी ( हरिद्वार ), काशी, कांची ( शिन कांची - विष्णु कांची ) , अवंतिका आणि द्वारका पुरी !
आठ योग : यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान समाधी
आठ लक्ष्मी : आग्घ, विद्या, सौभाग्य, अमृत, काम, सत्य, भोग, एवं योग लक्ष्मी !
नव दुर्गा :शैल पुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री !
दहा दिशा :पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान, नैऋत्य, वायव्य, आग्नेय, आकाश, पाताल !
मुख्य ११ अवतार : मत्स्य, कच्छप, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्री राम, कृष्ण, बलराम, बुद्ध, कल्कि !
बारा महिने : चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन !
बारा राशी :मेष, वृषभ, मिथुन,कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन!
बारा ज्योतिर्लिंग : सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकाल, ओंकारेश्वर, बैजनाथ, रामेश्वरम, विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घुष्नेश्वर, भीमाशंकर, नागेश्वर !
पंधरा तिथी : प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावास्या !
स्मृती : मनु, विष्णु, अत्री, हारीत, याज्ञवल्क्य, उशना, अंगीरा, यम, आपस्तम्ब, सर्वत, कात्यायन, ब्रहस्पति, पराशर, व्यास, शांख्य, लिखित, दक्ष, शातातप, वशिष्ठ !


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

जाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे

national news
चांगल्या आरोग्यासाठी झोपणे जितके आवश्यक आहे तितकीच महत्त्वाची आहे झोपण्याची शैली. होय, ...

साखरेचे आश्चर्यकारक घरगुती उपचार

national news
स्वयंपाकघरात सहजच सापडणारी साखर केवळ जेवणात गोडपणा विरघळत नाही तर घरातील बर्‍याच ...

नवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी

national news
उपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...

सुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा

national news
तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...

रोज कस्टर्ड

national news
सर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...