Widgets Magazine
Widgets Magazine

हृदयविकाराच्या झटक्यापासून बचाव करणार प्रोटीन

हृदयविकार आणि स्ट्रोकपासून बचाव करणाच्या दिशेने शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. शरीरामध्ये नैसर्गिक रूपात तयार होणार्‍या एका प्रोटीनची ओळख त्यांनी प‍टविली असून अशा स्थितीपासून ते व्यक्तींचा बचाव करू शकते. या संशोधनामुळे धमन्यांमध्ये चरबी जमा होण्यापासून रोखण्याची नवीन उपचारपद्धती विकसित करण्यास मदत मिळू शकते. 
 
ब्रिटनमधील किंग्ज कॉलेज लंडनच्या शास्त्रज्ञांनी 574 लोकांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यांच्या प्रोटीन 3 च्या पातळीची नोंद घेतली. त्यात असे आढळून आले की ज्या लोकांच्या रक्तामध्ये सामान्य चाचणीद्वारे ओळख प‍टविली जाऊ शकते, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. यामुळे डीकेके 3 प्रोटीनची पातळी वाढविण्यासाठी आणि हृदयविकार वा स्ट्रोकच्या धोक्यापासून बचाव करण्यास मदत मिळू शकते, असेही शास्त्रज्ञांनी सांगितले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

स्वाईन फ्लू पासून दूर राहण्याचा सोपा उपाय

राज्यात सध्या स्वाईन फ्लू ने धुमाकूळ घातला आहे. हा एक संसर्ग जन्य रोग आहे. याचा विषाणू ...

news

हेल्थ TIPS : शुगर आणि कोलेस्टरॉलला कंट्रोलमध्ये ठेवतो मश्रुम

मश्रुममध्ये बरेच महत्त्वपूर्ण खनिज आणि जीवनसत्त्व असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, ...

news

Home Remedies : पोटाच्या विकारावर गुण देणारी - बडीशेप

लहान मुलांना अजीर्ण, अपचनामुळे पोटात मुरडा मारतो आणि मूल रडू लागते. त्यावर ‘ग्राईप वॉटर’ ...

news

उत्तम झोप हवी असेल तर झोपण्याअगोदर ह्या तीन वस्तूंचे सेवन करा!

दिवसभर काम आणि थकवेनंतर प्रत्येकाला रात्री गाढ झोप हवी असते. जर तुम्हालाही चांगली झोप हवी ...

Widgets Magazine