testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पती-पत्नीमध्ये होत असतील भांडण तर वाचा हे मंत्र

husband wife
वैवाहिक जीवनातील दूर करेल मंत्र
>


लग्नानंतर कित्येक पती-पत्नीमध्ये सुरुवातीला मधुर संबंध असतात पण काही दिवसाने आपसात मतभेद व वाढू लागतात आणि व्हायची वेळ येते. अश्या परिस्थित घरात निर्माण होतो आणि वैवाहिक जीवनात कडूपणा येतो. जर आपल्या जीवनात अशी स्थिती निर्मित होत असेल तर हे उपाय करून समस्यावर मात करू शकता.>
1. पती-पत्नीमध्ये अतिशय कलह असल्यास:
पहाटे उठून अंघोळ करा. यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर पाणी वाहत श्रद्धापूर्वक या मंत्राचा जप करा:
ओम् नम: संभवाय च मयो भवाय च नम:
शंकराय च मयस्कराय च नम: शिवाय च शिवतराय च।।


यावर अधिक वाचा :