हे जनावर दिसले तर होतो धन लाभ
* सकाळी-सकाळी मोर किंवा हंस दिसणे शुभ मानले आहे.
* घरातून बाहेर निघाल्यावर गाय दिसणे शुभ. त्यातून पांढरी गाय असली तर भरपूर धन लाभ होण्याची शक्यता असते.
* स्वप्नात घुबड दिसला तर समजावे की धन लाभ होणार.
* घरात अचानक घुबड आला तर शुभ समजावे.
* स्वप्नात किंवा प्रत्यक्षात पांढरा साप दिसणे लक्ष्मी देवीची कृपा होण्याचे संकेत आहे.
* व्यापारासंबंधी यात्रेवर जाताना उजव्या बाजूला साप, माकड, कुत्रा किंवा एखादा पक्षी दिसणे शुभ शकुन मानले जाते.