testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अशुभ सूर्य नोकरीस घातक

वेबदुनिया|
जन्मपत्रिकेत असलेला 10 वा भाव सगळ्यात महत्त्वाचा असतो. यावरच आपले कर्म क्षेत्र, वडील, व्यापार, उच्च नोकरी, राजकारण, उच्चपद या गोष्टी अवलंबून असतात. जन्मपत्रिकेतील 10 भाव अशुभ असेल तर आयुष्य सरतं परंतु आपल्या जीवनाची गाडी रुळावर येत नाही.

अशुभ असेल तर आपल्याला वडिलधार्‍यांचा आधार मिळत नाही. राजकारणात नेहम‍ी अपयश मिळते. व्यापार अथवा नोकरीत कधी न सुटणार्‍या अडचणी निर्माण होतात. कुंडलीत जर सूर्य व शनि सोबत असतील तर त्या घरात वडील व मुलगा यांच्यात नेहमी खटके उडत असतात. सूर्यासोबत राहू आल्यास पितृदोष असून तो प्रत्येक शुभकार्यात अडचणी निर्माण करणारा असतो.
सूर्य- चंद्राची स्थिती अमावस्या योग असल्याने जातकाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शनीची सूर्यावर वक्रदृष्टी असते. श्रेष्ठ सूर्य प्रत्येक क्षेत्रात फळ देणारा असतो.


सूर्यासोबत जर गुरू आला असेल तर तो फायदेशीर ठरतो. राजकारणी लोकांना त्याचा भरपूर फायदा होत असतो. नोकरीतही इच्छेनुसार पद मिळत असते. नेहमी वडीलधार्‍या मंडळींचे पाठबळ मिळत असते. सूर्य- मंगळ असलेल्यांना पोलिस प्रशासनात नोकरीचे योग असतात. सूर्य जर बुध सोबत आला असेल तर त्याचे फळ नेहमीच चांगले मिळते. असा जातक विद्वान, उच्च प्रशासकीय अधिकारीही असू शकतो.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...

national news
अशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...

भुलाबाईंची गाणी

national news
भुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...

'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप

national news
दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...

शिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या

national news
साईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...

नवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल

national news
नवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...