रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

चंद्र ग्रहणाच्या कुंडलीत हे अशुभ संकेत

आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला ग्रहण जल स्थान नदी, कालवा, विहीर, धरण इतर साठी घातक असतं कारण जोरदार पावसामुळे धोका उद्भवतो. नद्यांमध्ये पूर आल्यास नदी आपलं मार्ग परिवर्तित करते ज्यामुळे जीवनाचे व मालमत्तेचे नुकसान होतं. फळं भाज्यांना नुकसान होतं. काही जागी पिण्याचे पाणी मिळत नाही तर पुरामुळे अनेक इतर समस्याही उद्भवतात.
 
ग्रहण अफगानिस्तान, काश्मीर व चीनसाठी शुभ नाही. ग्रहण पृथ्वी तत्त्वाची रास मकरमध्ये होणार आहे ज्याच्या प्रभाव उत्तर भारत, पाकिस्तान, अफगानिस्तान आणि इराणच्या पूर्वी भागेपर्यंत मानले गेले आहे. या स्थळी 27 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत जोरदार भूकंपाची भीती राहील. चंद्र ग्रहण श्रवण नक्षत्रात असल्यामुळे हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये विशेष रूपाने नैसर्गिक आपत्ती आढळण्याची भीती राहील.
 
ग्रहणावेळी सूर्यात कर्क राशीत पुष्य नक्षत्रात असल्यामुळे पूर्वोत्तर भारतात पूर आणि भूकंपाचा धोका राहील. उत्तर भारताच्या हिमाचल प्रदेश, पंजाब आणि काश्मीर येथे जोरदार पावसाने नुकसान होण्याची शक्यता दिसून येते.