testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गृह प्रवेश: कधी करावे, कधी नाही

सूर्याच्या उत्तरायणमध्ये गृह प्रवेश करणे शुभ आहे. गृह प्रवेश करताना शुभ नक्षत्र आणि महिना कोणता असावा, जाणून घ्या:
महिना: गृह प्रवेश वैशाख, ज्येष्ठा, श्रावण, कार्तिक, मार्गशीर्ष, माघ, फाल्गुन
नक्षत्र: तिन्ही उत्तरा- उत्तराषाढ़ा, उत्तरा फाल्गुनी, उत्तरा भाद्रपद, रोहिणी, मृगशिरा, चित्रा, अनुराधा, रेवती शतभिषा, पुष्य, स्वाती आणि धनिष्ठा>
कधी करू नये: चैत्र, आषाढ, भाद्रपद, अश्विनी, पौष


यावर अधिक वाचा :