Widgets Magazine

Jyotish and Sex : जाणून घ्या राशीनुसार कसा असतो पुरुषांचा ‘सेक्स व्यवहार’

Widgets Magazine

ज्योतिषी प्रमाणे जगातील प्रत्येक व्यक्तीवर ग्रहांचा प्रभाव पडतो. त्याच्या जन्म स्थान व वेळेचा त्याच्या जीवन व व्यवहारावर सरळ प्रभाव पडतो. आम्ही येथे गोष्ट करू पुरुषांच्या सेक्सुअल बिहेवियर कुठल्या राशीप्रमाणे बदलतो.
 
मेष : मेष राशी वाले हॉट आणि कामुक असतात. यांना जास्त वेळेपर्यंत सेक्स करणे आवडत नाही. कमी वेळेत जास्त आनंद घेणारे हे लोक संभोगाच्या दरम्यान लवकर उत्तेजित होतात. जर यांचा जोडीदार मेष राशीचा असेल तर यांचे प्रेम द्विगुणित होऊन जात.  
 
वृषभ : संभोगाच्या दरम्यान वृषभ राशी वाले सेक्सच्या चरम सीमेपर्यंत फारच उशीराने पोहोचतात. जर अचानक यांना सेक्ससाठी उत्तेजित करायचे असेल तर हे उत्तेजित होत नाही. यांना संभोगाच्या अगोदर फोरप्‍ले व ओरल सेक्‍स पसंत येतो. चुंबनामध्ये हे बरेच एक्स्पर्ट असतात. यांना सेक्ससाठी तयार करणे फार कठिण कार्य असते.   
 
मिथुन : जेमिनी नेहमी सेक्‍सुअली ऍक्टिव असतात. संभोग दरम्यान जोडीदाराशी गोष्टी करणे यांना आवडते. हे संभोग करण्यासाठी नेहमी तयार असतात. चरमसीमा पर्यंत पोहोचण्यासाठी हे माहिर असतात. यांना उत्तेजित करणे फारच सोपे काम असते. एकापेक्षा जास्त लोकांसोबत यौन संबंध बनवणे यांच्यासाठी सामान्य बाब असते. यांना आपल्या जोडीदाराला खूश कसे ठेवायचे हे माहीत असते.  



Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

ग्रहमान

news

साप्ताहिक राशीफल 19 ते 25 मार्च 2017

आपल्या कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न संततीच्या मदतीने अनेकांचे सहकार्य लाभेल. ...

news

भृगु संहिताच्या माध्यमाने जाणून घ्या कोणच्या वयात होईल तुमचे भाग्योदय

भृगु संहितांद्वारे जाणून घ्या की कोण कोणत्या वयात तुमचे भाग्योदय होऊ शकत. भाग्य किंवा लक ...

news

दैनिक राशीफल : 11.03.2017

प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये ...

news

Dhan Yoga in Kundali : धनाशी निगडित गोष्टी सांगतात पत्रिकेतील हे 7 योग

भविष्य जाणून घेण्यासाठी कुंडली अध्ययन एक श्रेष्ठ उपाय मानला जातो. जन्म कुंडलीतील दुसरा ...

Widgets Magazine