Widgets Magazine
Widgets Magazine

Jyotish and Sex : जाणून घ्या राशीनुसार कसा असतो पुरुषांचा ‘सेक्स व्यवहार’

कर्क : कर्क राशी असणारे लोक जास्त भावुक आणि मानसिकरीत्या जास्त संवेदनशील असल्यामुळे हे यौन क्रियांचे सुख घेण्यास मागे राहून जातात. हे फार मुडी असतात. हे आपल्या जोडीदारच्या संतुष्टीपेक्षा स्वत:च्य संतुष्टिकडे जास्त लक्ष देतात.  हेच कारण आहे की यांची सेक्स लाईफ नीरस असते. पण जर हे मूडमध्ये आले तर यौन सुख देण्यास सर्वात पुढे असतात.  
 
सिंह : सिंह राशी वाले लोक तोपर्यंत संभोगासाठी पुढे वाढत नाही जो पर्यंत त्यांना पार्टनरकडून सिग्नल मिळत नाही. संभोग दरम्यान हे फार ऊर्जावान असतात. बर्‍याच वेळा संभोगादरम्यान हे एवढे उत्तेजित होऊन जातात, की यांना कुठल्याही गोष्टीचा भान राहत नाही. हे आपल्या जोडीदाराला स्वत:वर हावी होऊ देत नाही.  
 
कन्या : यांना सेक्समध्ये जास्त रुची असते, म्हणून फोरसेक्‍स किंवा ओरल सेक्समध्ये जास्त वेळ घालवत नाही. हे फार मुडी असतात. जर मूड नसेल तर त्यांचा जोडीदार कितीही प्रयत्न करून घे, हे संभोग करत नाही. हे फक्त विश्वस्त पार्टनरसोबतच  सेक्स करतात.  
 



Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

ग्रहमान

news

साप्ताहिक राशीफल 9 ते 15 जुलै 2017

सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीत असणारा वाद अधिक प्रमाणात वाढणार नाही याची विशेष काळजी ...

news

शनिवारी जोडे- चपला चोरी जाणे उत्तम असते

ज्योतिषीनुसार जोडे चपला चोरी होणे शुभ मानले आहे आणि जर शनिवारी हे झाले तर यामुळे ...

news

शुक्रवारी खरेदी करा या वस्तू... (बघा व्हिडिओ)

शुक्र ग्रहाला आनंदाचा प्रतीक मानन्यात आले आहे. याच्या शुभ प्रभावामुळे जीवनातील सर्व भौतिक ...

news

Astro Tips : तुळशीचे अचूक ज्योतिष उपाय

तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...

Widgets Magazine