शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

यश मिळत नसेल तर हे रत्न धारण करा...

लाख प्रयत्न केल्यावरही यश हाती लागत नसेल तर आपल्याला रत्न धारण करायला हवं.
 
जर आपण प्रशासकीय, राजनीती, धार्मिक न्यायाधीश या क्षेत्रांत अयशस्वी असाल तर पुखराज रत्न धारण करावा. पुखराज देवांचे गुरु बृहस्पतीचा रत्न आहे. पुखराज धारण केल्याने गुरू बलवान होतो.
 
माणिक्य रत्न सूर्यांचे रत्न आहे. हे धारण केल्याने साहस वाढतो, तसेच प्रशासकीय क्षेत्रात यश मिळतं. हे रत्न धारण केल्याने सूर्याचा तेज मिळतो.
उत्साह, साहस, उग्रता, कोणतेही कार्यात यश मिळवण्यासाठी, राजनीतीमध्ये यशाचे कारक, पोलिस व सेनेत यशासाठी, आणि रिअल इस्टेट क्षेत्रांसाठी मूंगा धारण केला जातो.
 
व्यवसाय अपयश, परीक्षेत किंवा शिक्षा क्षेत्रात बाधा, सेल्समॅन क्षेत्रात बाधा अनुभवात असाल तर पन्ना धारण करायला हवं.
 
पुढे वाचा केव्हा धारण करायला हवे हे रत्न...

* पुखराज चांदीत गुरुवारी शुभ चौघडियात बनवून धारण करावे.
* माणिक्य रविवारी शुभ चौघडियात धारण करायला हवा.
*  मूंगा रत्न मंगळवारी लाभ चौघडियात बनवून लाभमध्येच धारण करावे.
*  पन्ना बुधवारी शुभ मुहूर्तात बनवून शुभ चौघडियात धारण करावे.