testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Astro Tips : हे तीन राशीचे लोक असतात उत्तम नवरे

marriage
ज्योतिषशास्त्रात लोकांचे जन्मदिवस, तारीख आणि वेळ बघून त्याच्या भविष्याबद्दल बर्‍याच काही गोष्टी सांगण्यात येतात. तसे देखील लोकांची राशी बघून त्यांच्या स्वभावाबद्दल बर्‍याच गोष्टी सांगण्यात येतात. लोक लग्नाअगोदर वर वधूच्या पत्रिकेचे मिलान करतात. तसेच ज्योतिषशास्त्रात ह्या तीन राशीच्या जातकांना योग्य पती म्हणून संबोधनात येते.

जाणून घ्या त्या तीन राशीचे कोणते जातक आहे

1. ज्योतिष शास्त्राचे मानले तर सिंह राशी असणारे पुरुष व महिला फार आकर्षक मानले जातात. सिंह राशीच्या व्यक्तीला नेहमी सुंदर बायको मिळते. याचे कारण म्हणजे त्यांची निवड योग्य असणे आहे. ते एका योद्धाप्रमाणे असतात. हे आपल्या पार्टनरप्रती पूर्णपणे समर्पित आणि निष्ठावान असतात.

2. मकर राशी असणार्‍या व्यक्तींच्या बायका नेहमी संतुष्ट असतात आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा स्वभाव असतो. ते नेहमी आपल्या बायकोसाठी निष्ठावंत राहतात. त्यांचा स्मार्ट लुक, बोलण्याचा अंदाज आणि नेमही सकारात्मक व्यवहार असणे यांना बेस्ट हस्बँडच्या श्रेणीत आणून ठेवतो. बायकोची काळजी घेणे, सरप्राइज देणे यांना उत्तम नवर्‍याच्या श्रेणीत आणतो.

3. कन्या राशीचे पुरुष मुलींसाठी 'ड्रीम बॉय' असतात. स्मार्ट, हँडसम, आकर्षक, गोष्टींमधून समोरच्याचे मन जिंकणारे असतात हे पुरुष. कन्या राशीचे जातक आपल्या बायकोला फार प्रेम करतात व त्यांची पूर्ण काळजी घेतात. तिला कधीही त्रास होऊ नये याची विशेष खबरदारी घेतात.


यावर अधिक वाचा :