बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मार्च 2019 (00:24 IST)

रोमँटिक असतात अशा नाकाच्या स्त्रिया

जर तुम्ही हा विचार करत असाल की नाकाचा वापर फक्त श्वास घेण्यासाठीच असतो तर ही धारणा मनातून काढून घ्या. नाक फक्त वास आणि श्वास घेण्याचे काम करत नाही बलकी हे तुमच्या स्वभाव आणि व्यक्तित्वाची देखील पोल उघडू शकते.  
 
समुद्रशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की ज्या लोकांची नाक सरळ आणि लांब असते असे व्यक्ती व्यवहार कुशल आणि साफ मनाचे असतात. जेव्हा की पोपटाच्या चोचेसारखी खाली वाकलेले नाक असणारे व्यक्ती समजदार आणि भाग्यशाली असतात.    
 
असे व्यक्ती आपल्या योग्यता आणि ज्ञानच्या बळावर जीवनात सर्व प्रकारचे भौतिक सुख-साधन प्राप्त करू शकतात ज्यांचे नाक लांब आणि थोडे जाड असते. त्यांची आवड सुविधांकडे जास्त असते.   
 
ज्या महिलांचे नाक लहान आणि पुढून थोडी जाड असते त्या रोमँटिक असतात. पारंपरिक विवाहाच्या जागेवर त्यांना प्रेम विवाह करणे पसंत असते.  
 
समुद्रशास्त्रानुसार ज्यांचे नाक लांब असते त्या स्त्रिया जन्मभर सुख-सुविधेनुसार आपले जीवन जगतात. जेव्हा की लहान नाक असणार्‍या स्त्रियांचे जीवन संघर्षमय असत. पुरुषांमध्ये ज्यांच्या नाकाचे छिद्र लहान असतात ते भाग्यशाली मानल्या जातात.