testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गुरूवारी करू नये हे काम... (See Video)

तुमच्या घरात पैसा टिकत नाही किंवा येत नाही. त्याचे कारण असे ही असू शकते की तुमच्या हाती काही चुका होत असतील ज्याने तुमचे प्रगतीचे रस्ते पूर्णपणे बंद होत असतील म्हणून आज आम्ही तुम्हाला असे काही काम सांगत आहो जे गुरुवारी करणे टाळावे नाहीतर तुमच्या घरात लक्ष्मीच्या जागेवर दरिद्रता येईल.

असे म्हणतात की महिलांनी गुरुवारी डोक्यावरून पाणी घेऊ नये, याचे मुख्य कारण आहे बृहस्पती, जो स्त्रीचा पती आणि संतानाचा कारक असतो. या दिवशी महिलांनी डोक्यावरून पाणी घेतले तर गुरू कमजोर स्थितीत येतो आणि तिच्या पती आणि संतानाच्या प्रगतीत अडचण आणतो.

मग महिला असो वा पुरुष, या दोघांनाही गुरुवारी केस कापणे टाळावे आणि पुरुषांनी तर दाढी देखील करू नये, असे केल्याने प्रगती थांबते. > गुरुवारच्या दिवशी घराच्या सफाईशी निगडित कुठलेही काम नाही करायला पाहिजे, जसे जाळे काढणे, घरातील रद्दी विकणे. वास्तू शास्त्रात देखील ईशान्य कोणाचा स्वामी गुरु असतो आणि ईशान्य कोणाचा संबंध मुलांशी असतो आणि या दिवशी घराची सफाई केल्याने मुलांच्या प्रगतीत चुकीचा प्रभाव पडतो.

प्रयत्न करा की या दिवशी कपडे देखील धुऊ नये आणि जर धुवत असाल तर त्यांना साबण लावू नये, असे केल्याने गुरु कमजोर पडतो.


यावर अधिक वाचा :

स्वप्नात जर घुबड दिसला तर...

national news
स्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...

Totake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके

national news
गुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...

अक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी!

national news
अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...

देवघरात नका ठेवू या मूरत्या

national news
वास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...

अमावस्याला करा हे 6 सोपे उपाय

national news
अमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.
Widgets Magazine

फेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत

national news
फेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...

फेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार

national news
आता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...

संकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...

national news
संकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...

स्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा

national news
अमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...

चिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी

national news
अल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...