सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑक्टोबर 2018 (12:30 IST)

हा चमत्कारी रोप लावा आणि घरात बरकत आणा

तंत्रक्रियेत वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करतात. काही वनस्पती खूपच चमत्कारी असतात. या वनस्पतींचा उपयोग करून गरीब माणूस सहज श्रीमंत बनू शकेल. तुम्हीही श्रीमंत होऊ इच्छित असाल तर खालील उपाय करा.
 
उपाय
तुम्हाला एखाद्या वडाच्या झाडाखाली उगवलेले कोणेत्याही जातीचे रोप दिसले तर ते रोपटी निरोगी असल्याची खात्री करा. चांगले टवटवीत दिसत असल्यास हे रोप मुळापासून काढून घ्या आणि आपल्या घराच्या अंगणात लावा. नियमितपणे या रोपाला पाणी घाला आणि पूजा करा. या रोपाची वाढ होईल त्याप्रमाणे घराला बरकत येईल. घरची आर्थिक स्थिती सुधारेल. घरात पैसा येऊ लागेल.