शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 18 मे 2015 (16:37 IST)

हरवलेली वस्तू शोधून काढतो सुदर्शन चक्र

जीवनात विसरणं, हरवणं, निघून जाणं, किंवा कोणाला दिलेली वस्तू परत न मिलणं अशा स्वाभाविक घटना घडतं असतात.
अशा वेळी कार्तविर्यार्जुन राजा जे हैहय वंशाचे होते आणि प्रभू विष्णू यांच्या सुदर्शन चक्राचे अवतार म्हणून ओळखले जातात, त्याची साधना केल्याने समस्या दूर होते.
शास्त्राप्रमाणे सुदर्शन चक्र कोणत्याही दिशेत वा कोणत्याही लोकात जाऊन वांछित वस्तू शोधून आण्यात सक्षम आहेत.


 




या उपासनेसाठी दिवा लावून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे. आपल्या हरवलेल्या वस्तूची कामना करत प्रभू विष्णू यांच्या सुदर्शन चक्रधरी रूपाचे स्मरण करत हे मंत्र जपावे:
 
ॐ ह्रीं कार्तविर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्त्रवान।
यस्य स्मरेण मात्रेण ह्रतं नष्‍टं च लभ्यते।।