काय सांगता, रेस्टारेंटमध्ये जेवल्यानं कोरोना संसर्ग वाढतो

Last Modified शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (15:47 IST)
संसर्गाच्या पूर्वी सुमारे 41 टक्के लोकं जेवण्यासाठी रेस्टारेंटमध्ये गेले होते. रेस्टारेंटमध्ये जेवताना, पाणी पिताना, मास्क लावणं आणि सामाजिक अंतर राखणं अवघड होतं. ते 41 टक्के लोकं कोरोनाच्या संसर्ग असणाऱ्यांच्या संपर्कात आले होते. पण त्यापूर्वी ते संसर्ग होण्याच्या 14 दिवसाच्या आत जेवण्यासाठी गेलेले होते. किंवा कॉफी शॉप मध्ये गेल्याचे समजले.
अमेरिकेतील सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने एका संशोधनात म्हटले आहे की जी लोकं खाण्या-पिण्यासाठी रेस्टारेंट किंवा बाहेर हॉटेलात खाण्यासाठी जातात त्यांना कोरोनाचा संसर्ग दुपटीने होतो. असं सीडीसी ने 11 सप्टेंबर रोजी प्रकाशित केलेल्या आपल्या मोर्बेडीटी अँड मोर्टेलिटी या नावाने दिलेल्या अहवालात सांगितलं आहे.

भारतासाठी हा अहवाल खूप महत्त्वाच्या आहे. सध्या भारतात सर्व ठिकाणी रेस्टारेंट आणि खाण्यापिण्याची स्थळ उघडल्या आहेत. शिवाय लग्न समारंभ सारख्या कार्यक्रमासाठी सवलती दिल्या आहेत. अश्या परिस्थितीत आपल्याला जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. सध्या कोरोना सर्वत्र पसरलेला आहे. त्यामुळे आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या आणि सावधगिरी बाळगा. मास्क आणि सेनेटाईझरचा वापर आवर्जून करावा.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

रशियातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या या बाईंमुळे जागतिक ...

रशियातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या या बाईंमुळे जागतिक महिला दिन साजरा होतो.. वाचा त्यांचं कार्य काय आहे..
आज आपण जो जागतिक महिला दिन साजरा करत आहोत त्याचा आणि या नावाचा घनिष्ठ संबंध आहे. कसा तो ...

Women's Day Wishes In Marathi जागतिक महिला दिनानिमित्त ...

Women's Day Wishes In Marathi जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश
स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व ...

घ्यावा ठाव "स्त्री"मनाचा

घ्यावा ठाव
आज वाटलं सहज, घ्यावा ठाव "स्त्री"मनाचा, इच्छा एक, तिच्यात डोकावून बघण्याचा,

सामान्य ज्ञान : असं का होत , रात्रीच्या वेळी प्राण्यांचे ...

सामान्य ज्ञान : असं का होत , रात्रीच्या वेळी प्राण्यांचे डोळे का चमकतात ?
आपण बघितले असणार की रात्रीच्या वेळी प्राण्यांचे डोळे चमकतात असं का जाणवते

होम टिप्स : या सवयी अवलंबवून आपले घर स्वच्छ ठेवा

होम टिप्स : या सवयी अवलंबवून आपले घर स्वच्छ ठेवा
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात घराला स्वच्छ ठेवणे अवघड असते.